बारावी निकालाचा फॉर्म्युला २०२१ | HSC Result 2021 Formula

बारावी निकालाचा फॉर्म्युला २०२१ | बारावीचा निकाल केव्हा जाहीर होणार? | HSC Result 2021

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून MAHARASHTRA STATE BOARD OF SECONDARY & HIGHER SECONDARY EDUCATION, PUNE पुढील आठवड्यात बारावीचा निकाल hsc result 2021 जाहीर होण्याची शक्यता आहे. 

HSC Result 2021 Formula

24 जूनला सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्व राज्यांच्या शिक्षण मंडळांना बारावीच्या परीक्षांचा निकाल 31 जुलैपूर्वी लावण्याचा आदेश दिला होता. 

मात्र महाराष्ट्र राज्यात गेल्या आठवड्यामध्ये मुसळधार पाऊस होता. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शिक्षकांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास अडचणी येत होत्या. परिणामी निकालाच्या कामात अडचणी येत असून त्यासाठी आणखी ४-५ दिवस वाढवून द्यावेत अशी मागणी शिक्षकांच्या वतीने करण्यात आली होती.

बारावीच्या निकालाचे काम अंतिम टप्यात असून, पुढील आठवड्यात बारावीचा नोकाल hsc result 2021 लागण्याची दाट शक्यता आहे. 

बारावी निकाल २०२१ फॉर्म्युला | HSC Result 2021 Formula

  • कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता  राज्य सरकारने बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. 
  • मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी ऑनलाईन/ऑफलाईन वर्ग सुरु होते. 
  • यंदा बारावीच्या निकालाचा फॉर्म्युला असा असणार आहे. 
  • त्यामध्ये   बारावीच्या निकालासाठी अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ग्राह्य धरले जाणार असून, 
  • त्यासाठी 30:30:40 असा फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे. 
  • यामध्ये दहावीच्या गुणांचे 30, 
  • अकरावीच्या गुणांचे 30 आणि
  • बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे 40 टक्के गुण ग्राह्य धरले जाणार आहेत.


> बारावीचा निकाल (HSC Result 2021) पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

> बारावीचा बैठक क्रमांक कसा शोधवा? | Find HSC seat number by Name येथे क्लिक करा.

SCERT स्वाध्याय आठवडा ३ रा सुरु

SCERT स्वध्याय अहवाल २०२१

Previous Post Next Post