Ladaki Bahin Yojana Application Date Extension : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेसाठी राज्यातील पात्र महिलांना आता सप्टेंबर २०२४ मध्येही नोंदणी करण्यास परवानगी देण्यात आली होती, आता या योजनेसाठी आणखी मुदत वाढवून देण्यात आली आहे.
‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी मुदतवाढ! ऑनलाईन अर्ज येथे करा डायरेक्ट लिंक
राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यापूर्वी दि. ३० सप्टेंबर २०२४ पर्यत नोंदणी करण्यास मुदत देण्यात आली होती. आता ही नोंदणी १५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत सुरू राहणार आहे. तरी अधिकाधिक महिलांनी याचा लाभ घ्यावा, सदरील अर्ज अंगणवाडी सेविकांकडे भरावे असे आवाहन करण्यात आले आहे.
सरकारी नोकरीची मोठी संधी! जाहिरात पाहा
अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचाऱ्यांना खुशखबर
मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय सविस्तरपणे येथे पाहा
‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना अधिकृत वेबसाईट : https://ladakibahin.maharashtra.gov.in/
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 5 महिन्यांचा लाभ
लाडका भाऊ योजनेचे या महिन्याचे पैसे वितरित
मोठा निर्णय! मुलींना लखपती करणारी लेक लाडकी योजना राज्यात लागू