जुनी पेन्शन योजना संदर्भात महत्वाचे परिपत्रक

राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (National Pension System) व जुनी निवृत्तीवेतन योजना (Old Pension Scheme) यांचा तुलनात्मक अभ्यास करत असलेल्या समितीने सविस्तर माहिती सादर करणेबाबत कळविण्यात आले आहे. सविस्तर परिपत्रक डाउनलोड करा.

जुनी पेन्शन योजना संदर्भात महत्वाचे परिपत्रक डाउनलोड करा

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.