IBPS PO, LIC AAO परीक्षापूर्व प्रशिक्षणाकरिता अर्ज करा आणि मिळवा मोफत प्रशिक्षण आणि विद्यावेतन!

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर संस्थेकडुन IBPS PO, LIC AAO परीक्षापूर्व प्रशिक्षणाकरिता प्रत्यक्ष प्रशिक्षणास 75% उपस्थिती असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच विद्यावेतन देण्यात येईल. विद्यार्थ्यांनी विद्यावेतन जमा करण्यासाठी आधार क्रमांकाशी संलग्न बँक खाते देणे आवश्यक आहे. पोस्टाने किंवा ई-मेल व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही. अर्ज भरतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या Call Centre वर पुढील क्रमांकावर संपर्क करावा : 07122870120/21

अधिकृत वेबसाईट - https://mahajyoti.org.in/

संपूर्ण जाहिरात PDF येथे पहा
ऑनलाईन अर्ज येथे करा - डायरेक्ट लिंक