आंतरराष्ट्रीय कंपनी मध्ये कर्णबधिर (डेफ) व्यक्तींसाठी नोकरीची संधी Urgent Vacancy in International Company For persons Having Speech and Hearnig Impairment (DEAF) At VAPI

वापी येथे आंतरराष्ट्रीय कंपनी मध्ये कर्णबधिर (डेफ) व्यक्तींसाठी रिक्त जागा त्वरित भरणे आहे. (Urgent Vacancy in International Company For persons Having Speech and Hearnig Impairment (DEAF) At VAPI) 


शैक्षणिक पात्रता : दहावी / बारावी (10th / 12th)

वय : 18 ते 30 

अर्ज कोणी करावा : कर्णबधिर (डेफ) व्यक्तींनी ज्यांची वरील शैक्षणिक पात्रता आहे. अशा Speech and Hearnig Impairment (DEAF) व्यक्तींनी अर्ज करावा.

पगार (Salary)  : ₹ 8000 ते ₹ 12000

कामाचे स्वरूप (Job Role) : एकापेक्षा जास्त वेगवेगळ्या भूमिका

इतर सुविधा : कमी पैशात राहण्याची आणि जेवणाची उत्तम सुविधा

नोकरीचे ठिकाण : वापी (VAPI) गुजरात

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last Date to apply)  : 15 जून 2021 

अर्ज कसा करावा (How to Apply) : आपण वरील सर्व पात्रता पूर्ण करित असाल तर आपण अर्ज करण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करू शकता.

संपर्क (Contact) : 1. Pravin / प्रवीण (only video call) 8097455702 
2. Ajay ( whatsapp and call) 9347412599

हे ही वाचा


Previous Post Next Post