दिव्यांग (0 ते 6 वर्ष) मुलांसाठी शीघ्र हस्तक्षेप केंद्राचे उद्घाटन | Inauguration of 14 Cross Disability Early Intervention Centers

भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांग व्यक्तींचे  सक्षमीकरण  विभागा  (डीईपीडब्ल्यूडी) अंतर्गत दिव्यांग मुलांसाठी (0-6 वर्षे) वयोगटातील early intervention मुलांसाठी (शीघ्र हस्तक्षेप केंद्र)  14 क्रॉस डिसएबिलिटी अर्ली इंटरव्हेंशन सेंटर्सचे केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गहलोत यांच्या हस्ते दिनांक 17.06.2021रोजी सकाळी 11:00 वाजता व्हर्च्युअल पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. 
 (Inauguration of 14 Cross Disability Early Intervention Centres)

दिव्यांग (0 ते 6 वर्ष) मुलांसाठी शीघ्र हस्तक्षेप केंद्राचे उद्घाटन | Inauguration of 14 Cross Disability Early Intervention Centers


दिव्यांग 0 ते 6 वयोगटातील मुलांच्या उपचारात्मक, पुनर्वसन काळजी सेवा, पूर्व-शाळा प्रशिक्षण यासंबंधीत सक्षमीकरण सेवा या  14 Cross-Disability Early Intervention Centres द्वारे दिव्यांग मुलांना मिळणार आहे.

DEPwD ने दिल्ली, मुंबई, डेहराडुन, सिकंदराबाद, कोलकत्ता, कटक आणि चेन्नई येथे 7 राष्ट्रीय संस्था आणि   7 संयुक्त प्रादेशिक केंद्र  पहिल्या टप्प्यात पटना, नेल्लोर सुंदरनगर, लखनऊ, भोपाळ, राजनांदगाव, कोझिकोड येथे प्रायोगिक तत्त्वावर 14 क्रॉस डिसएबिलिटी अर्ली इंटरव्हेंशन सेंटर सुरू करण्याबाबत पुढाकार घेतला आहे.
संपूर्ण कार्यक्रम पाहण्यासाठी 
https://webcast.gov.in/msje/
Previous Post Next Post