Abhyasmala 2.0 | जून २०२१ पासूनच्या सर्व SCERT अभ्यासमाला लिंक पहा एकाच ठिकाणी

शाळा बंद पण शिक्षण सुरू अंतर्गत राज्य स्तरापासून ते शाळा स्तरापर्यंत विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहावं यासाठी ऑनलाईन/ऑफलाइन उपक्रम शिक्षक बांधव राबवित आहेत. राज्य स्तरावरून SCERT स्वाध्याय, SCERT अभ्यासमाला, ऑनलाईन तासिका, वेबिनार अशा वेगवेगळ्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवण्यासाठी चे प्रयत्न सुरू आहेत. 

चालू शैक्षणिक वर्षांमध्ये अद्यापही शाळा सुरळीतपणे सुरू होऊ शकल्या नाहीत, मात्र शाळा शाळा बंद पण शिक्षण आहे. अंतर्गत SCERT अभ्यासमाला भाग 2 चा आजचा ६४ वा दिवसापर्यंत येऊन पोहचलो आहोत. 

SCERT अभ्यासमाला मध्ये इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा सराव व्हावा या दृष्टिकोनातून दीक्षा ॲप वरील ई-साहित्याचा वापर करून इयत्तानिहाय दररोज अभ्यासमाला लिंक पोहोचवण्यात येते. यामध्ये विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी देखील लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

विद्यार्थी पालकांच्या मोबाईल मध्ये दीक्षा ॲप च्या माध्यमातून लिंक वर क्लिक करून संबंधित विषयाचा व्हिडिओ पाहून अभ्यासाचा सराव करतात. 

>> दिक्षा ॲप्स चा वापर कसा करावा?

>> Syllabus 2021-22 | शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ साठी कमी करण्यात आलेला अभ्यासक्रम 

१५ जून २०२१ पासून सुरू झालेली अभ्यासमाला चा आजचा ६४ व दिवसआहे. हा स्तुत्य उपक्रम राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र मार्फत सुरू करण्यात आलेला आहे. 

SCERT अभ्यासमाला लिंक दिनांकानुसार एकाच ठिकाणी पाहण्याची सोय SCERT द्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी https://www.maa.ac.in/abhyasmala/index.php वेबसाईटला भेट द्या.

>> सर्व SCERT अभ्यासमाला लिंक पहा एकाच ठिकाणी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

>> विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी SCERT अभ्यासमाला लिंक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

{getButton} $text={SCERT अभ्यासमाला} $icon={link} $color={Hex Color}


>> Syllabus 2021-22 | दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ साठी कमी करण्यात आलेला अभ्यासक्रम

>>  SCERT स्वाध्याय आठवडा 5 वा

Please do not enter any spam link in the comment box

Post a Comment (0)
Previous Post Next Post