शिष्यवृत्ती परीक्षा PSS PUP Admit Card 2023 | Scholarship Exam PSS PUP Hall Ticket

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 5 वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 8 वी - २०२३ (Pre Upper Primary Scholarship Examination Std 5th (PUP) / Pre Secondary Scholarship Examination Std 8th (PSS) - 2023) परीक्षा (Scholarship Exam Date) दिनांक १२ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षेचे प्रवेशपत्र (Scholarship Exam Hall Ticket) शाळेच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.

Scholarship Exam Hall Ticket 2023 Download


शिष्यवृत्ती परीक्षा प्रवेशपत्र Scholarship Exam Admit Card 2023

Scholarship Exam Hall Ticket 2023 Download कसे करावे?

शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी व ८ वी प्रवेशपत्र (Hall Ticket) डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप Follow  करा.

स्टेप - 1

शिष्यवृत्ती पोर्टल mscepuppss.in या वेबसाईटवर जाऊन शाळा लॉगीन पेजवर जा.

स्टेप - 2

त्यानंतर युजर नेम या ठिकाणी आपल्या शाळेचा UDISE CODE टाका. त्यानंतर PASSWORD टाकून SCHOOL LOGIN करा.

स्टेप - 3 

लॉगीन झाल्यांनतर आपल्याला समोरच Successfully Registered Student List हे दिसेल येथून तुम्ही तुमच्या शाळेतील विद्यार्थ्यांची यादी डाउनलोड करू शकता. त्याखाली पुढे  DASHBOARD वरच

All Hall Tickets (Std 5th (PUP)) 

All Hall Tickets (Std 8th (PSS)) येथून आपण आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र Hall Ticket डाउनलोड करून घ्यावे.

हे वाचा

📌 NMMS परीक्षा संपूर्ण माहिती 

📌 RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रिया 2023-24

Previous Post Next Post