IPL 2023 Live Streaming App : मोबाईल मध्ये पहा आयपीएलचे सर्व सामने

IPL 2023 Live Streaming App : आजपासून IPL 2023 च्या पर्वाला सुरुवात होत आहे, गेल्या वर्षीचा IPL विजेता संघ गुजरात टायटन्स आणि 4 विजेता ठरलेला चेन्नई सुपर किंग्ज म्हणजेच CSK (GT vs CSK) यांच्यामध्ये पहिली लढत आज होणार आहे. मोबाईल मध्ये IPL 2023 Live Streaming App कसे करायचे? लाईव्ह मॅच पाहण्यासाठी कोणते ॲप डाऊनलोड करायचे याबद्दलची सविस्तर माहिती

IPL 2023 Live Streaming App : मोबाईल मध्ये पहा आयपीएलचे सर्व सामने

IPL 2023 Live Streaming App

जगभरामध्ये Cricket हा खेळ सर्वाधिक लोकप्रिय असून, क्रिकेट चाहत्यांची संख्या जास्त आहे, आज प्रत्येकाकडे Android Smartphone आहे आणि प्रत्येक Event आज मोबाईल पाहिले जातात, IPL 2023 Cricket Match मोबाईल मध्ये Live पाहण्यासाठी कोणते App आहे, किंवा IPL 2023 Live Streaming कसे करायचे? अशी विचारणा सर्वसामान्य पणे होत असते. यंदा तुम्ही मोाइलद्वारे IPL 2023 चे सर्व सामने Live पाहू शकणार आहे.

हार्दिक पांड्या विरुद्ध महेंद्रसिंग धोनी यांच्यामध्ये लढत

आज सामना सुरू होण्यापूर्वी आयपीएल सीजन 2023 चा उद्घाटन सोहळा पार पडेल, हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये सायंकाळी 7:30 वाजता सुरू होणार आहे. Gujrat Titans (gt) टीमचा कर्णधार हार्दिक पांड्या व Chennai Super kings (csk) टीम चा कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या ही मॅच असणार आहे. 

IPL 2023 Live Streaming App Download

गेल्या वर्षी Hotstar या Mobile App द्वारे IPL Match बघता आल्या, यावर्षी IPL 2023 Live Streaming App हे Jio Cinema या App वर Live Match पाहता येणार आहे.

तुम्ही मोबाईल मध्ये Jio Cinema हे ॲप डाऊनलोड करा, आणि IPL 2023 चा मनसोक्त आनंद घ्या.संबंधित बातम्या
Previous Post Next Post