आनंदाची बातमी ! समग्र शिक्षा योजनेतून केंद्रप्रमुखांना मिळणार टॅबलेट

Samagra Shiksha Tablet Scheme for Cluster Head : राज्यातील शालेय शिक्षण विभाग अंतर्गत तालुक्यातील केंद्रस्तरावर केंद्राचे काम पाहणारे केंद्रप्रमुख यांना केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा योजनेतून प्रत्येक केंद्राला एक Tablet देण्यात येणार आहे. (Samagra Shiksha Tablet Scheme for Cluster Head) तसे परिपत्रक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद (MPSP) मुंबई यांच्या वतीने काढण्यात आले आहे. जिल्हानिहाय टॅबलेट संख्या माहिती लेखामध्ये दिलेली आहे.

समग्र शिक्षा योजनेतून केंद्रप्रमुखांना मिळणार टॅबलेट 

Samagra Shiksha Tablet Scheme for Cluster Head

सरकारी सेवा कामकाज अधिक जलद गतीने होणार

Digital India अंतर्गत सर्व सरकारी सेवा ह्या ऑनलाईन पद्धतीने मिळत आहे, काळानुरूप बदलांना सामोरे जाण्यासाठी केंद्राप्रमुखाना आपल्या केंद्राचे सनियंत्रण करण्यासाठी वेळोवेळी डिजिटल साधनांची आवश्यकता भासत होती, सरकारी सेवा कामकाज अधिक जलद गतीने व्हावे यासाठी आता केंद्रप्रमुखांना Tablet मिळणार आहे. 

समग्र शिक्षा योजनेतून मिळणार केंद्र प्रमुखांना टॅबलेट 

समग्र शिक्षा या केंद्र पुरस्कृत योजने अंतर्गत Monitoring Information System (MIS) मधून राज्यातील 6170 केंद्र प्रमुखांना संनियंत्रण करण्यासाठी टॅबलेट देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. 

केंद्र प्रमुख जिल्हानिहाय टॅबलेट संख्या 

केंद्र प्रमुखांना संनियंत्रण करण्यासाठी टॅबलेट उपलब्ध होणार असून, जिल्हानिहाय टॅबलेट संख्या पुढीलप्रमाणे

 1. DYD मुंबई -39
 2. MC मुंबई - 146
 3. ठाणे - 198
 4. पालघर - 171
 5. रायगड - 228
 6. रत्नागिरी - 251
 7. सिंधुदुर्ग - 144
 8. अहमदनगर - 290
 9. नाशिक - 313
 10. पुणे - 375
 11. सोलापूर -280
 12. सांगली - 165
 13. सातारा - 232
 14. कोल्हापूर - 217
 15. औरंगाबाद - 210
 16. जालना - 142
 17. लातूर - 163
 18. हिंगोली - 85
 19. नांदेड - 233
 20. बीड - 203
 21. परभणी - 114
 22. उस्मानाबाद 115
 23. भंडारा - 80
 24. चंद्रपूर - 150
 25. गडचिरोली - 132
 26. गोंदिया - 101
 27. जळगाव - 184
 28. नंदुरबार - 114
 29. धुळे - 108
 30. बुलढाणा - 142
 31. अकोला - 97
 32. अमरावती -175
 33. नागपूर - 199
 34. वर्धा - 88
 35. वाशीम - 78
 36. यवतमाळ - 208

एकूण - 6170

महत्वपूर्ण बातम्या

प्रत्येक अपडेट साठी समावेशित शिक्षण  Whatsapp Group ला जॉईन व्हा.

                                                             

Previous Post Next Post