NVS Admit Card 2024 : जवाहर नवोदय विद्यालय परीक्षेचे 'हॉल तिकीट' येथून करा डाउनलोड

NVS Admit Card 2024 : जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 20 जानेवारी 2024 रोजी होणार आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज भरून घेण्यात आले होते. आता विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी Admit Card उपलब्ध करून देण्यात आले आहे, NVS Admit Card 2024 म्हणजेच जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेचे Hall Ticket जाहीर करण्यात आले असून, आताच NVS Admit Card 2024 डाउनलोड करून घ्या. 

जवाहर नवोदय विद्यालयात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी राखीव जागा

NVS Admit Card 2023
NVS Admit Card 2023 

जवाहर नवोदय विद्यालय हे केंद्र सरकारचे 100 टक्के अनुदान मिळणारे विद्यालय असून, 6 वी ते 12 वी पर्यंतचे शिक्षण या विद्यालयात मोफत दिले जाते. विशेषतः ग्रामीण भागातील गुणवंत, प्रतिभावंत विद्यार्थ्यांना अधिकचे प्राधान्य दिले जाते. 75 टक्के जागा ह्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात. तसेच दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम 2016 नुसार  दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 5 टक्के जागा राखीव असतात. जवाहर नवोदय विद्यालय दरवर्षी प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात येते.  

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा पॅटर्न 

इयत्ता पाचवीत (5 वीत) शिकणारे विद्यार्थी नवोदय परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. म्हणजेच जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2024 उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना 6 वी मध्ये प्रवेश मिळेल.

या प्रवेश परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बहुपर्यायी असते. ज्यामध्ये एकूण 80 प्रश्न, 100 गुणांसाठी विचारले जातात. यामध्ये बुद्धिमत्ता, अंकगणित, भाषा चाचणी याविषयावर प्रश्न असतात. तर यासाठी 2 तासाचा वेळ असतो.

जवाहर नवोदय विद्यालय निवडपरिक्षा 2024 प्रवेशपत्र डाउनलोड करा | JNVST Class-VI Download Admit Card

जवाहर नवोदय विद्यालय यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपण प्रवेशपत्र डाउनलोड करून घेऊ शकता.  NVS Admit Card 2024 Download करण्यासाठी तुमच्याकडे विद्यार्थ्यांचे Registration Number आणि Date Of Birth असणे आवश्यक आहे.
  • सर्वप्रथम NVS च्या पुढील अधिकृत वेबसाईट लिंकवर क्लिक करा 
  • {getButton} $text={Website Link} $icon={link}
  • त्यानंतर ओपन झालेल्या पेज वर Registration Number आणि Date Of Birth टाकून Captcha कोड भरा. आणि Sign in करा. 
  • आपले JNVST Class-VI Download Admit Card डाउनलोड होईल.

हे ही वाचा - शालेय शिक्षण विभागातील या दोन महत्वाच्या निर्णयावर सरकारकडून खुलासा
Previous Post Next Post