Mahajyoti Tab List 2023 : आनंदाची बातमी ! महाज्योतीकडून मोफत टॅबसाठी 4913 विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर; यादी येथे डाउनलोड करा

Mahajyoti Tab List 2023 : महाज्योती या संस्थेद्वारे JEE/NEET/MHT-CET -2025 परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता मोफत टॅब आणि 6 GB इंटरनेट फ्री योजनेसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार आता 4913 विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर करण्यात आली आहे.

$ads={1}

महाज्योतीकडून मोफत टॅबसाठी 4913 विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर

Mahajyoti Tab List 2023

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (Mahajoyti), नागपूर या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेकडुन MHT-CET/JEE / NEET 2025 परीक्षेच्या MHT-CET / JEE / NEET 2025 या परिक्षेच्या मोफत ऑनलाईन पुर्व तयारीसाठी विद्यार्थ्यांना मोफत टॅब आणि 6 GB इंटरनेट फ्री, इच्छुक व पात्र उमेदवारांकडुन ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार 4913 विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर करण्यात आली आहे.

अखेर! महाज्योती टॅबची दुसरी यादी जाहीर, यादी येथे डाउनलोड करा

प्राप्त अर्जांची चाळणी करून निवड झालेल्या एकुण 4913 विद्यार्थ्यांची यादी महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in संकेतस्थळावर दि.10/08/2023 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. 

तसेच निवड झालेल्या विद्यार्थ्यांना महाज्योती (Mahajoyti) मार्फत ऑनलाईन प्रशिक्षणा करिता मिळणाऱ्या टॅब सोबत कोणत्या कंपनीचे सिमकार्ड विद्यार्थ्यांना हवे आहेत. त्याबाबत संकेतस्थळावर दिलेल्या लिंकवर जावुन दिनांक 31/08/2023 पर्यंत मागविण्यात आलेली माहिती भरुन घेण्याबाबत कळविण्यात आले आहे.

यासाठी तुम्ही महाज्योतीसाठी केलेला नोंदणी नंबर टाकून (Enter Registered Mobile Number) तुम्हाला कोणत्या कंपनीचे सिमकार्ड हवे आहेत याबाबत माहिती भरा.

महाज्योती मोफत टॅब यादी येथे डाउनलोड करा
महाज्योती सिमकार्ड नोंदणी येथे करा

जिल्हा परिषद भरतीचे नवीन वेळापत्रक जाहीर, लगेच पहा

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post