ESIC Recruitment 2023: कर्मचारी राज्य विमा महामंडळात मोठी भरती सुरु, लगेच करा अर्ज

ESIC Recruitment Maharashtra 2023: कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) महाराष्ट्र अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. कर्मचारी राज्य विमा महामंडळ महाराष्ट्र भरती 2023 आवश्यक शैक्षणिक पात्रता, एकूण जागा व पदाचा तपशील सविस्तर जाणून घेऊया..

$ads={1}

कर्मचारी राज्य विमा महामंडळात विविध पदांसाठी मोठी भरती

ESIC Recruitment Maharashtra 2023

पदाचे नाव व एकूण जागा

 1. ECG टेक्निशियन - 3
 2. ज्युनिअर रेडिओग्राफर - 14
 3. ज्युनिअर मेडिकल लॅब टेक्नोलॉजिस्ट - 21
 4. मेडिकल रेकॉर्ड असिस्टंट - 5
 5. OT असिस्टंट - 13
 6. फार्मासिस्ट (अ‍ॅलोपॅथी) - 12
 7. रेडिओग्राफर - 3

ऑनलाईन अर्ज करण्याच्या महत्वाच्या तारखा

 1. ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात – 30 सप्टेंबर 2023
 2. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 ऑक्टोबर 2023

नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र

आवश्यक शैक्षणिक पात्रता 

 1. ECG टेक्निशियन (ECG Technician) – 12 वी विज्ञान पास + ECG डिप्लोमा.
 2. ज्युनिअर रेडिओग्राफर (Junior Radiographe) - 12 वी विज्ञान पास + रेडिओग्राफी डिप्लोमा.
 3. ज्युनिअर मेडिकल लॅब टेक्नोलॉजिस्ट (Junior Medical Lab Technologist) – 12 वी विज्ञान पास + MLT.
 4. मेडिकल रेकॉर्ड असिस्टंट (Medical Record Assistant) – 12 वी विज्ञान पास + मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन ट्रेनिंग.
 5. OT असिस्टंट (OT Assistant) – 12 वी विज्ञान पास + 1 वर्षे O.T अनुभव.
 6. फार्मासिस्ट Pharmacist (Allopathy) – B.Pharm किंवा 12 वी पास + D.Pharm.
 7. रेडिओग्राफर (Radiographer) – 12 वी विज्ञान पास + रेडिओग्राफी डिप्लोमा + 1 वर्ष अनुभव.

नोट - कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.

$ads={2}

कर्मचारी राज्य विमा महामंडळ मूळ जाहिरात येथे पहा
ऑनलाईन अर्ज येथे करा
अधिकृत वेबसाईट - https://www.esic.gov.in/

Previous Post Next Post