Arogya Vibhag Bharti 2023 : खूशखबर! आरोग्य विभागात मेगा भरती, तब्बल 10000+ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध, ऑनलाइन अर्ज येथे करा डायरेक्ट लिंक

Maharashtra Arogya Vibhag Bharti 2023 : महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती 2023 अंतर्गत राज्यात तब्बल 10949 पदांची मेगा भरती जाहिरात दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, या सरळसेवा भरती मध्ये 60 प्रकारची विविध पदे भरण्यात येत आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून दिनांक 18 सप्टेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे.

$ads={1}

आरोग्य विभागात मेगा भरती, तब्बल 10000+ जागांसाठी जाहिरात

Arogya Vibhag Bharti 2023

  1. आरोग्य विभाग भरती एकूण पदे : 10 हजार 949
  2. आरोग्य विभाग भरती गट क एकूण जागा : 6हजार 939 
  3. आरोग्य विभाग भरती गट ड एकूण जागा : 4 हजार 10

पदाचे नाव : आरोग्य विभाग भरती गट क

गृहवस्त्रपाल,भांडार नि वस्त्रपाल, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, प्रयोगशाळा सहाय्यक, क्ष-किरण तंत्रज्ञ/ क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी, रक्तपेढी तंत्रज्ञ/ रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी, फार्मसी अधिकारी, ईसीजी तंत्रज्ञ, डेंटल मेकॅनिक, डायलिसिस टेक्निशियन, स्टाफ नर्स गव्हर्नमेंट, स्टाफ नर्स प्रायव्हेट, टेलिफोन ऑपरेटर, ड्रायव्हर, टेलर, प्लंबर, सुतार, नेत्ररोग अधिकारी, (मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता/सामाजिक अधीक्षक, फिजिओथेरपिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, सहाय्यक डॉक्टर, सहाय्यक डॉक्टर , गैर-वैद्यकीय सहाय्यक, वॉर्डन, रेकॉर्ड कीपर, पर्यवेक्षक, इलेक्ट्रीशियन (वाहतूक), कुशल कलाकार, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ HEMR, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक (HEMR), दंत स्वच्छता, सांख्यिकी तपासनीस, फोरमन, सेवा अभियंता, वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता/सामाजिक अधीक्षक (वैद्यकीय), उच्च श्रेणीतील लघुलेखक, निम्न श्रेणीतील लघुलेखक, लघुलेखक, क्ष-किरण सहाय्यक, ईईजी तंत्रज्ञ, हिस्टोपॅथी तंत्रज्ञ, आरोग्य निरीक्षक, ग्रंथपाल, इलेक्ट्रीशियन, ऑपरेशन थिएटर सहाय्यक, मोल्डरूम तंत्रज्ञ/रेडिओग्राफी तंत्रज्ञ, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष), कनिष्ठ पर्यवेक्षक

पदाचे नाव :  आरोग्य विभाग भरती गट ड

शिपाई, कक्षसेवक, बाह्य रुग्णसेवक, दंत सहाय्यक, क्ष-किरण परिचर, प्रयोगशाळा परिचर, रक्तपेढी परिचर, पार्ट टाईम परिचर, आरोग्य परिचर, स्त्री परिचर पुरुष परिचर, अंधारखोली परिचर दवाखाना परिचर, परिचर, दवाखाना सेवक, पुरुष सेवक, नर्सिंग ऑर्डरली, अपघात विभाग सेवक, पंप मॅकॅनिक, सहाय्यक गट ड वाहन स्वच्छक, स्वच्छक, मजदूर, आया, मदतनीस, शिंपी, वेष्टक, संदेश वाहक, लेदर वर्कर, चतर्थश्रेणी कर्मचारी, सहा. शुश्रूषा प्रसविका, प्रयोगशाळा स्वच्छक, अकुशल कारागीर, नियमित क्षेत्र कर्मचारी इत्यादी.

ऑनलाइन अर्ज येथे करा डायरेक्ट लिंक

आरोग्य विभागातील मेगा भरतीच्या विविध पदानुसार आवश्यक अर्हता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची पध्दत, पदनिहाय सामाजिक व समातंर आरक्षण,परीक्षा शुल्क, निवडीची सर्वधारण प्रक्रिया इत्यादी सर्व बाबतचा सविस्तर तपशिल विभागाच्या https://arogya.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर पदभरती 2023 ऑनलाईन अर्ज या लिंकवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. सविस्तर आरोग्य विभाग जाहिरात खाली दिलेल्या लिंक वर Arogya Vibhag Bharti 2023 PDF Download डाउनलोड करा.

$ads={2}

सरकारी जॉब अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post