आरोग्य विभाग भरती जाहिरात येथे डाउनलोड करा

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या राज्यातील तरुणांसाठी आनंदाची बातमी, आरोग्य खात्यात तब्बल 10,949 पदांची मेगाभरती जाहिरात दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी प्रसिद्ध होणार असल्याची महत्वाची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री यांनी नुकतीच केली आहे. आरोग्य विभाग भरती जाहिरात येथे डाउनलोड करा. 

तलाठी भरती परीक्षा निकाल 2023 - कट ऑफ येथे पहा
10 वी ते पदवीधरांसाठी महाराष्ट्र शासनाच्या ‘या’ विभागात सरळ सेवा भरती

सरकारी जॉब अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.