Zilla Parishad Hall Ticket 2023: जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध; जिल्हानिहाय वेळापत्रक आणि हॉल तिकीट येथे डाऊनलोड करा

Zilla Parishad Hall Ticket 2023: राज्यातील जिल्हा परिषद गट क संवर्गातील 19,460 जागांसाठी मेगा भरती परीक्षा जाहीर झाली असून, उमेदवारांना जिल्हा परिषद भरती परीक्षेचे Hall Ticket उपलब्ध करून देण्यात आले आहे, यापूर्वीच इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत, जिल्हा परिषद भरती परीक्षा 7 ऑक्टोबर पासून सुरु होणार आहे, जिल्हा परिषद भरती परीक्षेचे वेळापत्रक (Timetable) जाहीर झाले आहे, उमेदवारांना Admit Card त्यांच्या लॉगीन वर डाउनलोड करता येणार आहे, हॉल तिकीट डाउनलोड डायरेक्ट लिंक या लेखाच्या शेवटी दिलेली आहे, तसेच जिल्हानिहाय महत्वाचे सूचना व अपडेट या लेखामध्ये संपूर्ण जिल्ह्याच्या अधिकृत लिंक दिलेल्या आहेत, तेथून तुम्ही ज्या जिल्ह्यात अर्ज केला आहे, त्या जिल्ह्याचे नवीन अपडेट पाहू शकता.

$ads={1}

जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध; जिल्हानिहाय वेळापत्रक आणि हॉल तिकीट येथे डाऊनलोड करा

Zilla Parishad Hall Ticket 2023

जिल्हा परिषद भरती परीक्षा ही वेगवेगळ्या Shift मध्ये होणार असून, अहमदनगर जिल्हा परिषदेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार जिल्हा परिषद भरती परीक्षेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे जाहीर केले आहे. सदरची परीक्षा 7 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर 2023 या कालावधीत पार पडणार आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांचे वेळापत्रक व हॉल तिकीट डाउनलोड लिंक आणि इतर महत्वाच्या सूचना खालील जिल्हा समोरील लिंक वर पाहू शकता.

Zilla Parishad Hall Ticket 2023

जिल्हानिहाय वेळापत्रक आणि हॉल तिकीट येथे डाऊनलोड करा

राज्यातील जिल्हा परिषद भरतीचे अधिकृत अपडेट तुम्ही जिल्हानिहाय वेळापत्रक चेक करा या डायरेक्ट लिंक वर पाहू शकता.

छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा) विभाग 

 1. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्हा परिषद भरती - 432 - वेळापत्रक येथे चेक करा
 2. जालना जिल्हा परिषद भरती  - 467 - वेळापत्रक येथे चेक करा
 3. परभणी जिल्हा परिषद भरती - 301 - वेळापत्रक येथे चेक करा
 4. हिंगोली जिल्हा परिषद भरती - 204 - वेळापत्रक येथे चेक करा
 5. नांदेड जिल्हा परिषद भरती - 628 - वेळापत्रक येथे चेक करा
 6. बीड जिल्हा परिषद भरती - 568 - वेळापत्रक येथे चेक करा
 7. लातूर जिल्हा परिषद भरती  - 476 - वेळापत्रक येथे चेक करा
 8. धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा परिषद भरती - 453 - वेळापत्रक येथे चेक करा

नाशिक (खान्देश) विभाग

 1. नाशिक जिल्हा परिषद भरती - 1038 - वेळापत्रक येथे चेक करा
 2. अहमदनगर जिल्हा परिषद भरती - 937 - वेळापत्रक येथे चेक करा
 3. धुळे जिल्हा परिषद भरती - 352 - वेळापत्रक येथे चेक करा
 4. नंदुरबार जिल्हा परिषद भरती - 475 - वेळापत्रक येथे चेक करा
 5. जळगाव जिल्हा परिषद भरती - 626 - वेळापत्रक येथे चेक करा

पुणे (पश्चिम महाराष्ट्र) विभाग

 1. पुणे जिल्हा परिषद भरती - 1000 - वेळापत्रक येथे चेक करा
 2. सातारा जिल्हा परिषद भरती - 972 - वेळापत्रक येथे चेक करा
 3. कोल्हापूर जिल्हा परिषद भरती - 728 - वेळापत्रक येथे चेक करा
 4. सांगली जिल्हा परिषद भरती - 754 - वेळापत्रक येथे चेक करा
 5. सोलापूर जिल्हा परिषद भरती - 674 - वेळापत्रक येथे चेक करा

मुंबई (कोकण) विभाग

 1. पालघर जिल्हा परिषद भरती - 991 - वेळापत्रक येथे चेक करा
 2. ठाणे जिल्हा परिषद भरती - 255 - वेळापत्रक येथे चेक करा
 3. रायगड जिल्हा परिषद भरती - 840 - वेळापत्रक येथे चेक करा
 4. रत्‍नागिरी जिल्हा परिषद भरती - 715 - वेळापत्रक येथे चेक करा
 5. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद भरती - 334 - वेळापत्रक येथे चेक करा
$ads={2}

अमरावती (विदर्भ) विभाग

 1. अमरावती जिल्हा परिषद भरती - 653 - वेळापत्रक येथे चेक करा
 2. अकोला जिल्हा परिषद भरती - 284 - वेळापत्रक येथे चेक करा
 3. बुलढाणा जिल्हा परिषद भरती - 499 - वेळापत्रक येथे चेक करा
 4. यवतमाळ जिल्हा परिषद भरती - 875 - वेळापत्रक येथे चेक करा
 5. वाशिम जिल्हा परिषद भरती - 242 - वेळापत्रक येथे चेक करा

नागपूर (विदर्भ) विभाग

 1. नागपूर जिल्हा परिषद भरती - 557 - वेळापत्रक येथे चेक करा
 2. वर्धा जिल्हा परिषद भरती - 371 - वेळापत्रक येथे चेक करा
 3. चंद्रपूर जिल्हा परिषद भरती - 519 - वेळापत्रक येथे चेक करा
 4. गोंदिया जिल्हा परिषद भरती - 339 - वेळापत्रक येथे चेक करा
 5. भंडारा जिल्हा परिषद भरती - 320 - वेळापत्रक येथे चेक करा
 6. गडचिरोली जिल्हा परिषद भरती - 581 - वेळापत्रक येथे चेक करा

जिल्हा परिषद भरती परीक्षा Hall Ticket डाउनलोड डायरेक्ट लिंक
ऑनलाईन परीक्षेसंबंधित माहिती पुस्तिका येथे डाउनलोड करा

Previous Post Next Post