मोठी अपडेट! जिल्हा परिषद भरती परीक्षा पुढे ढकलली? नवीन वेळापत्रक जिल्हानिहाय येथे पहा

Zilla Parishad Bharti Exam Postpond 2023 : राज्यातील जिल्हा परिषद गट क संवर्गातील 19,460 जागांसाठी मेगा भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत, जिल्हा परिषद भरती परीक्षा 3 ऑक्टोबर पासून सुरु होणार होती, मात्र सदरची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती, दिनांक 30 सप्टेंबर 2023 रोजी जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन  वेळापत्रक (Timetable) जाहीर झाले असून, उमेदवारांना Hall Ticket उपलब्ध करून देण्यात आले आहे, जिल्हानिहाय महत्वाचे सूचना व अपडेट या लेखामध्ये संपूर्ण जिल्ह्याच्या अधिकृत लिंक दिलेल्या आहेत, तेथून तुम्ही ज्या जिल्ह्यात अर्ज केला आहे, त्या जिल्ह्याचे नवीन अपडेट पाहू शकता.

$ads={1}

जिल्हा परिषद भरती परीक्षा पुढे ढकलली!

Zilla Parishad Bharti Exam Postpond

जिल्हा परिषद भरती परीक्षा ही वेगवेगळ्या Shift मध्ये होणार असून, अहमदनगर जिल्हा परिषदेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार जिल्हा परिषद भरती परीक्षेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे जाहीर केले आहे.

Zilla Parishad Hall Ticket 2023

जिल्हा परिषद भरती परीक्षा नवीन वेळापत्रक जिल्हानिहाय येथे पहा

राज्यातील जिल्हा परिषद भरतीचे अधिकृत अपडेट तुम्ही जिल्हानिहाय वेळापत्रक चेक करा या डायरेक्ट लिंक वर पाहू शकता.

जिल्हा परिषद भरती परीक्षा Hall Ticket डाउनलोड डायरेक्ट लिंक

छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा) विभाग 

  1. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्हा परिषद भरती - 432 - वेळापत्रक येथे चेक करा
  2. जालना जिल्हा परिषद भरती  - 467 - वेळापत्रक येथे चेक करा
  3. परभणी जिल्हा परिषद भरती - 301 - वेळापत्रक येथे चेक करा
  4. हिंगोली जिल्हा परिषद भरती - 204 - वेळापत्रक येथे चेक करा
  5. नांदेड जिल्हा परिषद भरती - 628 - वेळापत्रक येथे चेक करा
  6. बीड जिल्हा परिषद भरती - 568 - वेळापत्रक येथे चेक करा
  7. लातूर जिल्हा परिषद भरती  - 476 - वेळापत्रक येथे चेक करा
  8. धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा परिषद भरती - 453 - वेळापत्रक येथे चेक करा

नाशिक (खान्देश) विभाग

  1. नाशिक जिल्हा परिषद भरती - 1038 - वेळापत्रक येथे चेक करा
  2. अहमदनगर जिल्हा परिषद भरती - 937 - वेळापत्रक येथे चेक करा
  3. धुळे जिल्हा परिषद भरती - 352 - वेळापत्रक येथे चेक करा
  4. नंदुरबार जिल्हा परिषद भरती - 475 - वेळापत्रक येथे चेक करा
  5. जळगाव जिल्हा परिषद भरती - 626 - वेळापत्रक येथे चेक करा

पुणे (पश्चिम महाराष्ट्र) विभाग

  1. पुणे जिल्हा परिषद भरती - 1000 - वेळापत्रक येथे चेक करा
  2. सातारा जिल्हा परिषद भरती - 972 - वेळापत्रक येथे चेक करा
  3. कोल्हापूर जिल्हा परिषद भरती - 728 - वेळापत्रक येथे चेक करा
  4. सांगली जिल्हा परिषद भरती - 754 - वेळापत्रक येथे चेक करा
  5. सोलापूर जिल्हा परिषद भरती - 674 - वेळापत्रक येथे चेक करा

मुंबई (कोकण) विभाग

  1. पालघर जिल्हा परिषद भरती - 991 - वेळापत्रक येथे चेक करा
  2. ठाणे जिल्हा परिषद भरती - 255 - वेळापत्रक येथे चेक करा
  3. रायगड जिल्हा परिषद भरती - 840 - वेळापत्रक येथे चेक करा
  4. रत्‍नागिरी जिल्हा परिषद भरती - 715 - वेळापत्रक येथे चेक करा
  5. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद भरती - 334 - वेळापत्रक येथे चेक करा
$ads={2}

अमरावती (विदर्भ) विभाग

  1. अमरावती जिल्हा परिषद भरती - 653 - वेळापत्रक येथे चेक करा
  2. अकोला जिल्हा परिषद भरती - 284 - वेळापत्रक येथे चेक करा
  3. बुलढाणा जिल्हा परिषद भरती - 499 - वेळापत्रक येथे चेक करा
  4. यवतमाळ जिल्हा परिषद भरती - 875 - वेळापत्रक येथे चेक करा
  5. वाशिम जिल्हा परिषद भरती - 242 - वेळापत्रक येथे चेक करा

नागपूर (विदर्भ) विभाग

  1. नागपूर जिल्हा परिषद भरती - 557 - वेळापत्रक येथे चेक करा
  2. वर्धा जिल्हा परिषद भरती - 371 - वेळापत्रक येथे चेक करा
  3. चंद्रपूर जिल्हा परिषद भरती - 519 - वेळापत्रक येथे चेक करा
  4. गोंदिया जिल्हा परिषद भरती - 339 - वेळापत्रक येथे चेक करा
  5. भंडारा जिल्हा परिषद भरती - 320 - वेळापत्रक येथे चेक करा
  6. गडचिरोली जिल्हा परिषद भरती - 581 - वेळापत्रक येथे चेक करा

जिल्हा परिषद भरती परीक्षा Hall Ticket डाउनलोड डायरेक्ट लिंक

तलाठी भरती परीक्षा निकाल कट ऑफ जिल्हानिहाय डायरेक्ट लिंक
Previous Post Next Post