EPFO चे नवीन अपडेट जाणून नक्कीच आनंदी व्हाल! वाचा संपूर्ण माहिती;

EPFO New Update: तुम्ही शासकीय कर्मचारी असाल तर नक्कीच आजची बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. आम्ही तुम्हाला आजच्या लेखाच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती सांगू इच्छितो की, EPFO सेवानिवृत्तीनंतर आता थेट PF खातेधारकांना सुरक्षा प्रदान केली जात आहे. निवृत्ती घेणाऱ्या नागरिकांकरिता हा एक महत्त्वाचा पर्याय ठरेल. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, EPFO आपल्या सर्व सदस्यांकरिता EPF तसेच पेन्शन संबंधित विविध योजना आखत आहे.

$ads={1}

EPFO चे नवीन अपडेट जाणून नक्कीच आनंदी व्हाल! वाचा संपूर्ण माहिती

EPFO New Update

महत्त्वाचा भाग म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांनी प्रत्येक महिन्याला त्यांच्या खात्यामधील जी काही जमा केलेली रक्कम असेल ती फक्त सेवानिवृत्तीनंतरच नव्हे तर पेन्शनच्या स्वरूपात शासकीय कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत प्रदान करत आहे, (EPFO New Update today). शासकीय कर्मचारी तसेच नियुक्ती दोघे सुद्धा प्रति महिन्याला EPFO मध्ये अगदी सन्मान योगदान देताना दिसत आहेत. नियुक्तच्या योगदानाचा एक महत्त्वपूर्ण भाग हा शासकीय कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजनेमध्ये जमा करण्यात येतो.

पेन्शनच्या रकमेचे कॅल्क्युलेशन

याबद्दल महत्वाची माहिती सांगायची झाली तर निर्धारित वेळेमध्ये पेन्शन जारी करणे ही एक महत्त्वाची जबाबदारी आहे (EPFO status). खातेदार व्यक्तीच्या कुटुंबाकरिता मासिक EPFO ची गणना नक्की कशा प्रकारे केली जाते? हे समजून घेण्याकरिता EPFO मध्ये नक्की किती योगदान दिले जात आहे. याविषयी तपशीलवार माहिती जाणून घेणे गरजेचे आहे.

मोठी बातमी! EPFO ने दिली पुन्हा एकदा खुशखबर

EPFO ने सांगितलेल्या माहितीनुसार प्रत्येक महिन्याला शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारांमधून DA तसेच डी आर च्या स्वरूपामध्ये 12% इतकी रक्कम कपात केली जाते. तसेच हे पैसे थेट PF खात्यामध्ये ट्रान्सफर केले जात आहेत (epfo latest news in marathi). खात्यामधून मालकाची जी काही रक्कम असेल ती कपात केली जाते. पीएफ खात्यामध्ये जी काही रक्कम जमा केली असेल ती संपूर्ण रक्कम आहे. खातेदार व्यक्तीच्या मृत्यूनंतर मिळत असते.

मोठी बातमी! राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ!

EPFO अंतर्गत पेन्शनचे कॅल्क्युलेशन

यामधील महत्त्वाचा भाग म्हणजे, नियोक्‍ताच्‍या योगदानामधून किमान 8.33% EPFO ला जाते. तसेच उरलेले रक्कम या ठिकाणी ईपीएफओ च्या माध्यमातून जमा होते (EPFO status pension). एपीएस सदस्य म्हणून दहा वर्षे पूर्ण झाल्यानंतरच आता कोणतीही व्यक्ती पैशे मिळवण्याकरिता हकदार ठरते. निवृत्तीनंतरच शासकीय कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतरित केल्याप्रमाणे संपूर्ण रकमे करिता ईपीएफ ऑफिस गणना या ठिकाणी केली जाते.

$ads={2}

मोठी बातमी! EPFO ने दिली पुन्हा एकदा खुशखबर

Previous Post Next Post