EPFO Higher Pension: मोठी बातमी! EPFO ने दिली पुन्हा एकदा खुशखबर; या कर्मचाऱ्यांना मिळाला दिलासा

EPFO Higher Pension: तुम्ही जर EPFO चे सदस्य असाल तर तुम्हाला या ठिकाणी जास्त पेन्शन निवडायचा एक महत्त्वाचा पर्याय मिळत आहे. यासाठी EPFO ने शासकीय कर्मचाऱ्यांचा जो काही पगार तसेच भत्ते असतील त्या सर्वांचे तपशील जमा करण्यासाठी अंतिम तारीख आणखी तीन महिन्यांनी वाढवली आहे. अशावेळी उच्च पेन्शनचा पर्याय निवडण्याकरिता सर्वात प्रथम संयुक्त फॉर्म वैद्य करण्यासाठी अंतिम तारीख 30 सप्टेंबर दिली होती (EPFO Pension Scheme). परंतु नियोक्ते म्हणजेच कंपन्या, ह्या 31 डिसेंबर 2023 पर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांचा पगार तसेच भत्त्यांचे संपूर्ण तपशील सादर करू शकणार आहेत.

मोठी बातमी! EPFO ने दिली पुन्हा एकदा खुशखबर; या नागरिकांना मिळाला दिलासा

EPFO Higher Pension

मार्च 1996 मध्ये eps-95 नुसार अशी तरतूद जोडण्यात आली होती की, यामध्ये EPFO सदस्यांना जो काही पगार असेल त्याच्या 8.33% इतकी पेन्शन योगदान वाढवण्याची परवानगी या ठिकाणी देण्यात आली आहे. म्हणजे आता त्यांना अधिक निवृत्तीवेतन मिळण्याचे संधी या ठिकाणी दिली आहे. ईपीएफओ ने शासकीय कर्मचाऱ्यांना उच्च निवृत्तीवेतन योगदानासाठी एक संयुक्त पर्याय फॉर्म भरण्याकरिता फक्त आणि फक्त सहा महिन्यांची मुदत दिली होती. या कालखंडात विविध कर्मचारी जॉईंट ऑप्शन फॉर्म सुद्धा दाखल करू शकले नाहीत. त्यांनी मा सर्वोच्च न्यायालयांमध्ये याविषयी धाव घेतली (EPFO Higher Pension deadline). तसेच मा सर्वोच्च न्यायालयाने आपल्या एका महत्त्वाच्या निर्णयामध्ये अशा सर्व कर्मचाऱ्यांना संयुक्त पर्याय फॉर्म भरण्याकरिता पुन्हा संधी दिली जाईल असे आदेश प्रशासनाला दिले होते.

म्युचल फंड की फिक्सड डिपॉझिट? कुठे मिळतो जास्त परतावा? पहा

कामगार मंत्रालयाने एका निवेदनामध्ये अशी माहिती दिली आहे की, नियुक्ता तसेच नियुक्ता संघटना यांनी सुद्धा मंत्रालयाला अर्जदार पेन्शन धारकांचे वेतन वितरण करण्यासाठी जी काही अंतिम मुदत असेल ती वाढवण्याचे आवाहन करण्यात आले होते. 29 सप्टेंबर पर्यंत पगार भत्त्यांच्या पडताळणी करिता 5.52 लाख अर्ज हे नियोक्त्यांकडे तसेच प्रलंबित आहेत (EPFO Latest News). मंत्रालयाने अशावेळी असे सांगितले की, या विनंती वर अभ्यास केल्यानंतर EPFO बोर्डाचे अध्यक्ष यांनी नियोक्त्यांना पगार तपशील तसेच इत्यादी या ठिकाणी सादर करण्यासाठी अंतिम मुदत 31 डिसेंबर पर्यंत आणखी वाढवली आहे.

EPFO चे नवीन अपडेट जाणून नक्कीच आनंदी व्हाल! वाचा संपूर्ण माहिती;

मा. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी 4 नोव्हेंबर 2022 मध्येच निर्णय घेतला होता. त्यावेळी त्यांनी अशी माहिती दिली होती की, EPFO ला सर्व पात्र सदस्यांना उच्च निवृती वेतन मानाचा जो काही पर्याय असेल तो निवडण्याकरिता कमीत कमी चार महिन्यांचा तरी वेळ या ठिकाणी द्यावा लागणार आहे. चार महिन्याचा हा कालावधी अखेर 3 मार्च 2023 रोजी संपला आणि त्यानंतर सुद्धा ही मुदत वाढवली जात आहे.

LPG सिलिंडरवर 300 रुपयांची सबसिडी मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post