तलाठी भरती परीक्षा शुल्क उमेदवारांची यादी-परिपत्रक येथे पहा

ज्या उमेदवारांना दुबार परिक्षा शुल्क मिळाले नाही त्यांनी महाभूमी कडून दिलेल्या  talathi.recruitment2023@gmail.com या अधिकृत Email आयडी वर खालील माहितीचा मेल करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. यासाठी यादीतील उमेदवारांनी सदरच्या ई- मेल आयडीवर तात्काळ माहिती पाठवावी, जेणेकरून दुबार परीक्षा शुल्क परत मिळू शकेल.

माहितीचा तपशील खालीलप्रमाणे मेल वर पाठवायचा आहे. यासाठी खाली दिलेल्या लिंक वर यादीत तुमचे नाव असेल तर तुम्ही तात्काळ सदरच्या मेलवर खालील माहिती पाठवावी.

  1. उमेदवारांचे नाव 
  2. बँकेचे नाव 
  3. बँक खाते क्र.
  4. बँकेचा IFSC Code
  5. रजिस्ट्रेशन नं. (तलाठी अर्ज नोंदणी क्रमांक)
  6. मोबाईल नं.
  7. ई-मेल आयडी

तलाठी भरती परीक्षा शुल्क उमेदवारांची यादी-परिपत्रक येथे पहा

तलाठी भरती परीक्षा निकाल कट ऑफ जिल्हानिहाय डायरेक्ट लिंक