नॅशनल हेल्थ मिशन NHM वेतनश्रेणी पहा

कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, नॅशनल हेल्थ मिशन NHM मध्ये कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नवीन वेतनश्रेणीचा लाभ मिळणार असून, विविध 51 संवर्गातील पदांच्या कर्मचाऱ्यांसाठी समकक्ष पदाप्रमाणे सातव्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी निश्चित करण्यात आली आहे, यास नुकतीच वित्त विभागाने मान्यता दिली आहे.





आणखी वाचा - कंत्राटी कर्मचाऱ्यांना 'या' तारखेपासून मानधन वाढ मिळणार, शासन आदेश

कर्मचारी अपडेट - कंत्राटी कर्मचारी बातम्या - सरकारी कर्मचारी बातम्या

मोठी अपडेट! जिल्हा परिषद भरती परीक्षा वेळापत्रक जाहीर, जिल्हानिहाय वेळापत्रक

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.