महाराष्ट्र शासन - महत्वाचे शासन निर्णय व परिपत्रक

देशातील व राज्यातील लोकांच्या कल्याणासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत काही महत्वाचे निर्णय घेण्यात येतात. समावेशित शिक्षण या वेबसाईटवरील वाचकांसाठी आवश्यक काही महत्वाचे शासन निर्णय सहज उपलब्ध व्हावेत, शासकीय स्तरावरून वेळोवेळी निर्गमित होणारे शासन निर्णय व परिपत्रक सर्वांना सहजरीत्या उपलब्ध व्हावेत या उद्देशाने या पेजमध्ये शासन निर्णय उपलब्ध करून देण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासन - महत्वाचे शासन निर्णय

शासन निर्णय


अ.क्र.विषयPDF
1.जय जय महाराष्ट्र माझा, राज्यगीत स्वीकृती Download
2.दिव्यांग संदर्भात - शासन निर्णयDownload
3.पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढDownload
4.सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन CCEDownload


महत्वाचे परिपत्रक व माहिती पुस्तिका

अ.क्र. विषय PDF
शाळा सिद्धी माहिती पुस्तिका  Download
RTE प्रवेश वयोमर्यादा  Download


Please do not enter any spam link in the comment box

Post a Comment (0)
Previous Post Next Post