गोड बातमी ! केंद्रापाठोपाठ 'या' राज्यानेही वाढवला महागाई भत्ता, राज्यातील कर्माऱ्यांच्या महागाई भत्यात 4 टक्के वाढ - DA Increase News

DA Increase News : केंद्र सरकारी कर्मचार्यांच्या महागाई भात्यात 4 टक्के वाढीचा महत्वपूर्ण निर्णय केंद्राने घेतला, त्याच धर्तीवर आता राज्य सरकारी कर्मचार्यांच्या (7th Pay Commission DA Increase) महागाई भात्यात देखील 4 टक्के वाढीचा निर्णय घेण्याबाबत सरकारी कर्मचार्यांमध्ये चर्चा सुरु झाली आहे, या निर्णयामुळे केंद्र सरकारी कर्मचारी व निवृत्तीवेतधारक यांच्या DA/DR दर मूळ वेतन आणि पेन्शनच्या पगारात 42% पर्यंत DA Increase (वाढ) होणार आहे.

महागाई भत्ता हा 38 टक्क्यांवरून 42 टक्के - DA Increase News

DA Increase News
DA Increase News 

केंद्र सरकारी कर्मचार्यांचा महागाई भत्ता हा 38 टक्क्यांवरून 42 टक्के करण्यात आला आहे. DA Increase हा 1 जानेवारी 2023 पासून लागू होणार आहे. अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. 

या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये देखील वाढ होईल, या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

केंद्रापाठोपाठ या राज्याने घेतला 4 टक्के महागाई भत्ता वाढ करण्याचा निर्णय

केंद्र सरकारने सरकारी कर्मचारी यांच्या महागाई भत्त्यामध्ये 4 टक्के वाढ केली. त्यापाठोपाठ आता राजस्थान सरकारनेही कर्मचार्यांना गोड बातमी दिली, महागाई भत्यात 'DA' मध्ये 4 टक्के वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

राजस्थान सरकाच्या या निर्णयामुळे महागाई भत्ता 38 टक्क्यांवरुन 42 टक्के वाढ झाली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसह पेन्शनधारकांना या महागाई भत्ता निर्णयाचा लाभ मिळणार आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात 4 टक्क्यांनी वाढीचा निर्णय

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ (DA Increase) करण्याचा महत्त्वपूर्ण  निर्णय नुकताच जानेवारी 2023 मध्ये शासनाने घेतला होता.  

राज्यातील कर्मचाऱ्यांना या अगोदर 34 टक्के दराने महागाई भत्ता मिळत होता, या निर्णयामुळे तो आता 38 टक्के दिला जात आहे.

महागाई भत्त्यातील वाढीचा लाभ हा 1 जुलै 2022 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीतील फरकासहित जानेवारी महिन्यातील पगारासोबत देण्याचे आदेश वित्त विभागाने जारी केलेले आहेत.

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात होणार वाढ ?

केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यातील सरकारी कर्मचार्यांना देखील लवकरच गोड बातमी (DA Increase News)  मिळणार असल्याची चर्चा आहे, राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचार्यांच्या सध्याच्या मिळणाऱ्या 38 टक्क्यावरून 42 इतका महागाई भत्याबाबत निर्णय होईल का?  याकडे सर्वच कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

किती वाढणार पगार 42 टक्के DA नुसार ?

{getButton} $text={येथे पहा} $icon={link}

महत्वपूर्ण बातम्या
NRHM : कंत्राटी कर्मचारी शासन सेवेत ? आरोग्य मंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
प्राथमिक पदवीधर विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू होणार

महत्वाच्या सरकारी योजनेच्या अपडेट साठी समावेशित शिक्षण  Whatsapp Group ला जॉईन व्हा.

                                                            

Previous Post Next Post