मोठी बातमी ! 'आरटीई' 25 टक्के प्रवेशाची अंतिम यादी 'येथे' होणार जाहीर; लॉटरीची यादी येथे पहा..

RTE Maharashtra Lottery Result 2023 24 PDF  : 'आरटीई' 25 टक्के लॉटरी ची अंतिम यादी आता लवकरच RTE च्या पोर्टल वर जाहीर होणार आहे, याबाबत राज्यातील सर्वच पालकांना उत्सुकता लागली असून अजून थोडा वेळ वाट पहावी लागणार आहे, सायंकाळ पर्यंत RTE प्रवेशाची जिल्हानिहाय RTE Maharashtra Lottery Result 2023 24 PDF यादी पालकांना पाहायला मिळणार आहे.

'आरटीई' 25 टक्के प्रवेश यादी जाहीर होणार 

RTE Maharashtra Lottery Result 2023 24 PDF

शिक्षण हक्क 'आरटीई' योजनेंतर्गत राज्यातील आर्थिक व वंचित घटकातील बालकांसाठी 8 हजार 828 शाळांमध्ये 1 लाख 1 हजार 969 बालकांना मोफत प्रवेश मिळणार आहे. त्यांची RTE Lottery Result 2023 24 PDF यादी आज पोर्टलवर जाहीर करण्यात येणार आहे.

'आरटीई' लॉटरीची सोडत जाहीर झाली असून आता अंतिम निवड यादीचे काम शेवटच्या टप्प्यात आहे, दिनांक 12 एप्रिल 2023 रोजी दुपारी 4 वाजेपासून पालकांना मोबाईल वर एसएमएस मिळणार असल्याची माहिती RTE च्या अधिकृत पोर्टल वर जाहीर करण्यात आली आहे.

'आरटीई' पोर्टल जाम

राज्यभरातून एकदम सर्वजण एकाच वेळी RTE च्या पोर्टल ला भेट देत असल्यामुळे RTE च्या वेबसाईटवर पुन्हा लोड आल्यामुळे अजून काही काळ वाट बघावी लागेल, याबाबत प्रत्येक अपडेट समावेशित शिक्षण या वेबसाईटवर तुम्हाला देण्यात येईल.

'आरटीई' 25 टक्के प्रवेशाची लॉटरी यादी येथे पहा

RTE 25 टक्के प्रवेश सोडत जाहीर झाली असून, राज्यातील जिल्हानिहाय सोडत यादी 12 एप्रिल 2023 रोजी दुपारी 3 नंतर लॉटरी लिस्ट पाहण्यासाठी RTE च्या अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन तिथे Admited या सेक्शन मध्ये जाऊन चेक करा. 

{getButton} $text={RTE Portal} $icon={link}


हे सुद्धा वाचा

नवनविन अपडेट साठी  समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.

                                                              
Previous Post Next Post