आरटीई ऑनलाईन अर्जाची स्थिती अशी तपासा - RTE Online Application Status

RTE Online Application Status Check Maharashtra : पालकांच्या मागणीनुसार RTE 2023-24 साठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आता आरटीई प्रवेश ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटचे तीन दिवस उरले आहेत, यानंतर पालकांना RTE साठी मुदतवाढ देण्यात येणार नाही, त्यामुळे पालकांनी ऑनलाईन अर्ज (RTE Admission Last Date) 25 मार्च पूर्वीच भरून घ्यावे. आरटीई साठी अर्ज केल्यानंतर वेळोवेळी अर्जाची स्थिती (RTE Online Application Status) जाणून घेण्यासाठीची माहिती या लेखामध्ये दिलेली आहे.

RTE  Application Wise Details - आरटीई ऑनलाईन अर्जाची स्थिती येथे चेक करा

RTE Online Application Status Check
RTE Online Application Status

Application Wise Details - अर्जाची स्थिती चेक करण्यासाठी RTE Official Website वर जा (लिंक या लेखाच्या शेवटी दिलेली आहे)

RTE Application Wise Details

तिथे HOME पेजवर - Application Wise Details - अर्जाची स्थिती असे ऑप्शन शोधा आणि त्यावर क्लिक करा

RTE Application Wise Details

आता  Application No. : मध्ये आपल्या अर्जाचा नंबर टाकून अर्जाची स्थिती चेक करा.

RTE Official Website - आरटीई अधिकृत वेबसाईट

RTE Official Website ला भेट देण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा
 

मुलांना कोणत्या माध्यमाच्या शाळेत टाकावे? इंग्रजी माध्यम,सेमी की, मराठी?

संबंधित बातम्या

नवनविन अपडेट साठी  समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.

                                                             

Previous Post Next Post