'आरटीई' 25 टक्के प्रवेश सोडत जाहीर, संपूर्ण Live कार्यक्रम येथे पहा

RTE Lottery Result Live Programme : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम RTE Act 2009 नुसार 'आरटीई' 25 टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येते. त्यानुसार 2023 24 या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेची ऑनलाइन सोडत जाहीर झाली असून या लॉटरी चा राज्यस्तरीय संपूर्ण कार्यक्रम संपन्न झाला आहे.

'आरटीई' 25 टक्के प्रवेश सोडत जाहीर, संपूर्ण Live कार्यक्रम येथे पहा


हे सुद्धा वाचा

नवनविन अपडेट साठी  समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.

                                                              

Please do not enter any spam link in the comment box

Post a Comment (0)
Previous Post Next Post