Maharashtra HSC, SSC Results 2023 : बोर्डाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, निकाल लवकरच होणार जाहीर, सर्वात आधी येथे पहा तुमचा निकाल..

Maharashtra HSC, SSC Results 2023 : इयत्ता दहावी बारावीच्या निकाला संदर्भात एक अत्यंत महत्वाची अपडेट बातमी, नुकतेच सीबीएसई (CBSE), आयसीएसई (ICSE) आणि आयएससी (ISC) व इतर राज्य मंडळाच्या इयत्ता दहावी बारावीचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत, आता महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी पालकांना HSC, SSC Result निकालाची प्रतीक्षा संपली आहे, 25 मे 2023 रोजी दुपारी 2 वाजता निकाल जाहीर होणार आहे. याबाबत एक महत्वाची अपडेट बातमी सविस्तर पाहूया... 

Maharashtra HSC, SSC Results 2023

HSC, SSC Results 2023 : यंदा दोन वर्षानंतर प्रथमच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी, मार्च महिन्यामध्ये ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी ) परीक्षेचा निकाल पुढील अधिकृत संकेतस्थळांवर गुरूवार दिनांक २५ मे २०२३ रोजी दुपारी २.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. 

निकाल जाहीर होताच, सर्वात आधी 'येथे' पहा तुमचा निकाल

दहावी बारावीचा निकाल हा लवकरच जाहीर होणार असून, अधिकृत घोषणा झाल्यानंतर सर्वात आधी तुमचा निकाल पाहण्यासाठी पुढील वेबसाइटवर तुम्ही निकाल पाहू शकता. Maharashtra State Board HSC, SSC Results 2023

  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अधिकृत वेबसाईट - https://www.mahahsscboard.in/
  • दहावी, बारावी निकाल अधिकृत वेबसाईट -  www.mahresult.nic.in
  • दहावी निकाल लिंक 1 -  http://sscresult.mkcl.org
  • दहावी निकाल लिंक 2 - https://ssc.mahresults.org.in
  • बारावी निकाल लिंक 1 - https://hscresult.mkcl.org/
  • बारावी निकाल लिंक 2 - https://hsc.mahresults.org.in

निकाल कोठे व कसा पाहता येईल? 

  • Step 1: सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत वेबसाईट (HSC SSC Exam Result 2023 Official Website) ला भेट द्या - बोर्ड वेबसाईट - mahresult.nic.in
  • Step 2 : वेबसाईट ओपन झाल्यानंतर तिथे तुमचा HSC SSC Exam Roll No (Seat No) टाका त्यानंतर
  • Step 3 : तुम्हच्या आईचे नाव टाका जे कि, तुम्ही बोर्डाचा फॉर्म भरताना जी स्पेलिंग आईच्या नावाची टाकली असेल ते टाका , जर आईचे नाव टाकले नसल्यास  'XXX' असे टाका  (Enter 'XXX' if mother's name is not mentioned in the form)
HSC Exam Result Date 2023
  • Step 4 : आता View Result या बटनावर क्लिक करा तुमचा निकाल स्क्रीन वर दिसेल  (सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा..!! )
  • Step 5 :  तुमचा निकाल PDF मध्ये Save करा आणि प्रिंट करा

  • बारावीचा निकाल येथे पहा लिंक 1
    बारावीचा निकाल येथे पहा लिंक 2

    निकालाचे अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.

     

    Previous Post Next Post