HSC Result 2023 : बारावीचा निकाल कधी लागणार? विद्यार्थ्यांनो तयार रहा, बोर्डाकडून मिळाले महत्वाचे संकेत येथे पहा..

Maharashtra Board HSC Result 2023 : महाराष्ट्र राज्यातील बारावीच्या निकालाबाबत स्टेट बोर्डाकडून महत्वाचे संकेत मिळाले आहे, सीबीएसई (CBSE), आयसीएसई (ICSE) आणि आयएससी (ISC) बोर्डाने इयत्ता दहावी व बारावीचे निकाल नुकतेच जाहीर केले आहे, तसेच इतर काही राज्याचे देखील निकाल जाहीर झाले आहेत,  आता महाराष्ट्र राज्यातील बारावी स्टेट बोर्ड चा निकाल कधी लागणार? याबाबत पालक आणि विद्यार्थ्यांना उत्सुकता लागली आहे, याबाबत महत्वाची अपडेट सविस्तर पाहूया..

बारावीचा निकाल कधी लागणार? विद्यार्थ्यांनो तयार रहा, बोर्डाकडून मिळाले महत्वाचे संकेत येथे पहा..

Maharashtra Board HSC Result 2023

केंद्रीय शिक्षण मंडळ तसेच इतर राज्य मंडळाचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता राज्यातील पालकांना उत्सुकता लागली आहे. याबाबत बोर्डाकडून महत्वाचे संकेत मिळाले आहे.

Maharashtra State Board यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार दहावी व बारावी परीक्षांच्या निकालाचे काम अंतिम टप्प्यात आहे. बारावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तर दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. याबाबत अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.

बारावीचा निकाल हा 31 मे च्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना अजून थोडे दिवस वाट पहावी लागणार आहे.

बारावीचा निकाल येथे पहा, डायरेक्ट लिंक 

HSC SSC Exam Result 2023 - निकाल असा चेक करा 

Maharashtra Board HSC Result Official Website

  • Step 1: सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत वेबसाईट (HSC SSC Exam Result 2023 Official Website) ला भेट द्या - बोर्ड वेबसाईट - https://www.mahahsscboard.in/  (निकालच्या वेबसाईट जाहीर होताच अपडेट करण्यात येईल) त्यानंतर
  • Step 2 : वेबसाईट ओपन झाल्यानंतर तिथे तुमचा HSC SSC Exam Roll No (Seat No) टाका त्यानंतर
  • Step 3 : तुम्हच्या आईचे नाव टाका जे कि, तुम्ही बोर्डाचा फॉर्म भरताना जी स्पेलिंग आईच्या नावाची टाकली असेल ते टाका , जर आईचे नाव टाकले नसल्यास  'XXX' असे टाका  (Enter 'XXX' if mother's name is not mentioned in the form)
HSC Exam Result Date 2023
  • Step 4 : आता View Result या बटनावर क्लिक करा तुमचा निकाल स्क्रीन वर दिसेल  (सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा..!! )
  • Step 5 :  तुमचा निकाल PDF मध्ये Save करा आणि प्रिंट करा 
  • Previous Post Next Post