CBSE Board Result : सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर, CBSE Board Result Check Direct Link..

CBSE Board Result 2023 : यंदा इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षा वेळेत पार पडल्यामुळे आता जवळपास परीक्षा संपून एक महिना होत आहे, राज्यातील तसेच संपूर्ण देशातील सर्वच पालक व विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा लागली होती, CBSE Board Result 2023 जाहीर करण्यात आला आहे, असून याबद्दलची सविस्तर बातमी पाहूया..

सीबीएसई बोर्ड परीक्षेच्या निकालाची घोषणा - CBSE Board Result 2023

Cbse Board Result 2023

दहावी बारावीच्या परीक्षा संपून आता जवळपास एक महिना होत आहे, आता राज्यातील तसेच देशातील सर्वच पालक, विद्यार्थ्यांना CBSE Board व State Board परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा लागली होती.

कोरोना नंतर यंदा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा दरवर्षीप्रमाणे फेब्रुवारी, मार्च महिन्यामध्ये घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्य बोर्ड परीक्षेच्या आधी सीबीएसई बोर्ड परीक्षेचा निकाल लावण्यात येतो. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदा सीबीएसई 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. (CBSE Board Result 2023)

सीबीएसई बोर्ड परीक्षेच्या निकाला संदर्भातली अधिकृत घोषणा केली असून, 12 मे दुपारी 1 वाजता निकाल पाहता येणार आहे. सीबीएसई  बोर्ड परीक्षेच्या निकालाची तारीख (CBSE Board Result Date) जाहीर केली आहे.

दहावी, बारावी परीक्षा सीबीएसई (CBSE) बोर्डाचा निकाल एकाच दिवशी ?

CBSE बोर्ड म्हणजे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आयोजित 10 वी आणि 12 वीचे परीक्षेचे निकाल गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षी देखील एकाच दिवशी जाहीर होण्याची शक्यता असून, CBSE बोर्डाच्या सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसातच निकाल जाहीर होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तशी अधिकृत घोषणा निकालाची तारीख CBSE Official Webiste वर पाहायला मिळणार आहे. CBSE बोर्ड परीक्षेचे निकाल अधिकृत वेबसाईट results.cbse.nic.in आणि cbseresuts.nic.in वर जाहीर केले जाणार आहे.

सीबीएसई बोर्ड दहावी , बारावी निकालाची तारीख - CBSE Board Result Date

सीबीएसई बोर्ड परीक्षेच्या निकालाची तारीख (CBSE Board Result Date) अधिकृतपणे घोषणा 15 मे 2023 रोजी करण्यात आली आहे.

सीबीएसई बोर्ड निकाल येथे पहा - CBSE Board Result Check Direct Link

सीबीएससी बोर्ड परीक्षेचा निकाल 2023 येथे पहा CBSE Board Result Check Direct Link

  • सर्वपथम https://www.cbse.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जा
  • त्यानंतर Result या पर्यायावर क्लिक करा https://results.cbse.nic.in/
  • आता येथून तुम्ही आवश्यक Roll Number, Mother Name, Date of Birth, Admit Card ID व इतर माहिती भरून तुमचा निकाल चेक करा.

    CBSE Board Result 2023 Class 10

  • तुम्हाला स्क्रीन वर तुमचा निकाल दिसेल तो डाउनलोड करून प्रिंट काढा.

CBSE Board Result Check Link 1

CBSE Board Result Check Link 2


Previous Post Next Post