MHT CET Admit Card : एमएचटी सीईटी परीक्षेचे 'प्रवेशपत्र' जारी, 'येथे' करा डाऊनलोड डायरेक्ट लिंक..

MHT CET Admit Card 2023 : शैक्षणिक वर्ष 2023 24 करिता इंजिनिअरिंग, फार्मसी आणि अ‍ॅग्रीकल्चर या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी MHT CET ही परीक्षा आयोजित केली जाते, MAH CET (PCM Group) व MAH MBA CET परीक्षेचे MHT CET Admit Card 2023 जारी करण्यात आले आहे.

एमएचटी सीईटी परीक्षा 'या' तारखेला होणार

MHT CET Admit Card 2023

MHT CET च्या वेळापत्रकानुसार, अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी 9 मे ते 20 मे 2023 दरम्यान प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. तर PCM ग्रुपसाठी 9 मे ते 13 मे 2023 आणि PCB ग्रुपसाठी 15 मे ते 20 मे 2023 मे दरम्यान परीक्षा होणार आहे.

एमएचटी सीईटी परीक्षेचे 'प्रवेशपत्र' जारी

एमएचटी सीईटी परीक्षेचे प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहे, या परीक्षेचे Admit Card CET Cell च्या https://cetcell.mahacet.org/ या अधिकृत वेबसाईटवर डाउनलोड करता येणार आहे. (MHT CET Admit Card 2023)

एमएचटी सीईटी Admit Card 'येथे' करा डाऊनलोड डायरेक्ट लिंक

  • सर्वप्रथम cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाईटवर जा
  • त्यानंतर Portal Links मध्ये Click Here To CET Portal(Examination) A.Y.2023-24 या पर्यायावर क्लिक करा
  • आता To Download Admit Card for CET- 2023 या पर्यायावर क्लिक करा
  • आता Click Here to View Admit Card ही लिंक ओपन करा
  • त्यानंतर तुमची पुढील माहिती Application Number, Date of Birth, Enter Security Pin टाका आणि Download बटनावर क्लिक करा 
  • तुमचे MHT CET 2023 चे प्रवेशपत्र तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

Previous Post Next Post