IBPS Recruitment 2023 : नोकरीची सुवर्णसंधी ! बँकेत 8612 जागांसाठी बंपर भरती, आजच करा अर्ज..

IBPS Recruitment 2023 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी IBPS भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली असून, बँकेत 8 हजार 612 पदांवर भरती करण्यात येत आहे, यासाठी ऑनलाईन अर्ज 1 जून 2023 पासून सुरुवात झाली आहे, यामध्ये पदवीधारक व पदनिहाय आवश्यक पात्रता पूर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतात, आयबीपीसएस भरती ची सविस्तर जाहिरात पाहूया..

बँकेत 8612 रिक्त पदांवर नोकरीची सुवर्णसंधी

IBPS Recruitment 2023

केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अधिनिस्त आयबीपीएस (IBPS) मार्फत  केंद्रीय भरती करणारी अधिकृत संस्था आहे. IBPS  द्वारे राष्ट्रीयकृत बँकामधील भरतीसाठी भरती प्रक्रिया राबवली जाते. यंदा  IBPS  द्वारे 8 हजार 612 जागांसाठी भरती निघाली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत 21 जून पर्यंत आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी आहे.

तलाठी पदाच्या 4625 जागांसाठी मेगा भरती जाहिरात
पशुसंवर्धन विभागात 446 पदांसाठी ऑनलाईन अर्ज येथे करा

पदांचा तपशील व रिक्त जागा

  • कार्यालय सहाय्यक (Multipurpose) - 5538
  • ऑफिसर स्केल -I (Assistant Manager) - 2485
  • ऑफिसर स्केल -II (Agricultural Officer) - 60
  • ऑफिसर स्केल -II (Marketing Officer) - 3
  • ऑफिसर स्केल -III (Treasury Manager) - 8
  • ऑफिसर स्केल -II (Law) - 24
  • ऑफिसर स्केल -II (CA) - 21
  • ऑफिसर स्केल -II (IT) - 67
  • ऑफिसर स्केल -II (General Banking Officer) - 332
  • ऑफिसर स्केल-III (Senior Manager) - 73
  • एकूण  - 8612

महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाईन अर्ज सुरुवात : 1 जून, 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जून, 2023
  • पूर्व परीक्षा तारीख : 17 जुलै ते 22 जुलै 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता

  1. ऑफिस असिस्टंट, ऑफिसर स्केल-I या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा त्याच्या समतुल्य कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी आवश्यक.
  2. ऑफिसर स्केल-II जनरल बँकिंग ऑफिसर, ऑफिसर स्केल-III या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा समतुल्य कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी किंवा एकूण किमान 50% गुणांसह उतीर्ण असणे आवश्यक. 
  3. बँकिंग, वित्त (फायनान्स), विपणन (मार्केटिंग), कृषी, फलोत्पादन, वनीकरण, पशुसंवर्धन, पशुवैद्यकीय विज्ञान, कृषी अभियांत्रिकी, मत्स्यपालन, कृषी विपणन आणि सहकार, माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापन, कायदा, अर्थशास्त्र आणि लेखाशास्त्र या विषयांतील पदवी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य.
  4. ऑफिसर स्केल-II या पदासाठी स्पेशलिस्ट ऑफिसर (मॅनेजर) या पदासाठी यामध्ये वेगवेगळ्या स्पेशलायझेशनसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आहे. [सविस्तर जाहिरात येथे पहा]

ऑनलाईन अर्ज https://www.ibps.in/crp-rrb-xii/ येथे करा.

तरुणांना 50 लाखापर्यंतचे आर्थिक सहाय्य मिळणार
IBPS Recruitment

तलाठी पदाच्या 4625 जागांसाठी मेगा भरती जाहिरात
पशुसंवर्धन विभागात 446 पदांसाठी ऑनलाईन अर्ज येथे करा
जिल्हा परिषद 18 हजार 939 जागांसाठी जाहिरात येथे पहा
परीक्षेचा अभ्यासक्रम, स्वरूप PDF येथे पहा

सरकारी नोकरीच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post