MHT CET Result 2023 : अखेर ! सीईटी परीक्षेचा निकाल या तारखेला जाहीर होणार, सर्वात आधी येथे पहा निकाल..

MHT CET Result 2023 : दहावी, बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थी पालकांना MHT CET Result 2023 निकालाची प्रतीक्षा लागली आहे, PCM आणि PCB अशा दोन ग्रुपमध्ये ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. राज्य सीईटी सेल मार्फत अखेर निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

अखेर ! MHT CET परीक्षेचा निकाल या तारखेला जाहीर होणार

MHT CET Result 2023

शैक्षणिक वर्ष 2023 24 मधील Engineering, Pharmacy And Agriculture Degree Courses साठी MHT CET चे आयोजन दिनांक 9 मे ते 21 मे या कालावधीत राज्य सीईटी सेल मार्फत (PCM, PCB Group) साठी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. 

राज्यभरातून जवळपास या परीक्षेसाठी 6 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना MHT CET 2023 Result Date ची आतुरता लागली आहे.

राज्य सीईटी सेल मार्फत निकालाची तारीख जाहीर करण्यात आली असून, दिनांक 12 जून 2023 रोजी सकाळी 11 वाजता अधिकृत वेबसाईटवर आपला निकाल पाहता येणार आहे. लिंक पुढे दिलेली आहे.

MHT CET Result 2023

सर्वात आधी येथे पहा निकाल

  • प्रथम https://cetcell.mahacet.org/ या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • त्यानंतर, MHT CET-2023 टॅबवर जा.
  • MHT CET 2023 Result Link वर क्लिक करा
  • आवश्यक माहिती भरा आणि
  • MHT CET 2023 Result डाउनलोड करा

नवीन शैक्षणिक धोरण लागू लेटेस्ट न्यूज पहा
उच्च शिक्षणासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध येथे पहा

पुढील अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.
Previous Post Next Post