SSC Result 2023 : [Live] अखेर ! 10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर, सर्वात आधी 'या' ठिकाणी पहा तुमचा निकाल...

SSC Result Link 2023 : महाराष्ट्र राज्यातील दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल आज (दि 2) जून 2023 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे, सर्वात आधी निकाल कोठे आणि कसा पाहायचा निकाल पाहण्यासाठी ऑफिसियल लिंक सविस्तर पाहूया..

अखेर ! 10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर

ssc result link

फेब्रुवारी, मार्च महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण विभागीय मंडळामार्फत दहावी बोर्ड परीक्षा घेण्यात आल्या होत्या. 

आज दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने दहावीचा निकाल पाहता येणार आहे. निकाल कसा व कुठे पहायचा? सविस्तर पाहूया..

SSC Exam Result 2023 - निकाल असा चेक करा 

 • Step 1: सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत वेबसाईट (लिंक पुढे दिलेल्या आहेत) (SSC Exam Result 2023 Official Website) ला भेट द्या - बोर्ड वेबसाईट - https://www.mahahsscboard.in/  त्यानंतर
 • Step 2 : वेबसाईट ओपन झाल्यानंतर तिथे तुमचा SSC Exam Roll No (Seat No) टाका त्यानंतर
 • Step 3 : तुम्हच्या आईचे नाव टाका जे कि, तुम्ही बोर्डाचा फॉर्म भरताना जी स्पेलिंग आईच्या नावाची टाकली असेल ते टाका , जर आईचे नाव टाकले नसल्यास  'XXX' असे टाका  (Enter 'XXX' if mother's name is not mentioned in the form)
HSC Exam Result Date 2023
 • Step 4 : आता View Result या बटनावर क्लिक करा तुमचा निकाल स्क्रीन वर दिसेल  (सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा..!! )
 • Step 5 :  तुमचा निकाल PDF मध्ये Save करा आणि प्रिंट करा 
 • दहावीचा निकाल SMS द्वारे मोबाईलवर असा चेक करा

  Maharashtra SSC Result On SMS : दहावीचा निकाल पाहण्यासाठी एकदम साईट वर लोड आल्यास मोबाईलवर SMS द्वारे पाहता येणार आहे. त्यासाठी खालील स्टेप फॉलो करा

  • मोबाईल मधील Messaging App ओपन करा
  • तिथे उजव्या बाजूच्या + या आयकॉन वर क्लिक करा
  • त्यांनतर कॅपिटलमध्ये MHSSC असे टाईप करा, आणि त्यापुढे तुमचा  रोल नंबर टाइप करा.
  • हा एसएमएस SMS 57766 या क्रमांकावर पाठवा.
  • क्षणात तुमच्या निकालाचा मेसेज तुम्हाला मिळेल.

  सर्वात आधी येथे पहा तुमचा निकाल

  महाराष्ट्र बोर्डच्या mahresult.nic.in आणि mahahsscboard.in. या वेबसाईटवर निकाल चेक करता येणार आहे.

  दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल पुढील अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे. 

  दहावीचा निकाल पाहण्यासाठीची दुसरी लिंक
  निकाल पाहण्यासाठीची तिसरी लिंक
  निकाल पाहण्यासाठीची चौथी लिंक


  पुढील अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

                                                                

  Previous Post Next Post