अखेर ! MHT-CET परीक्षेचा निकाल जाहीर, येथे पहा निकाल..

MHT CET Result 2023 : बऱ्याच दिवसापासून विद्यार्थी पालकांना MHT CET Result 2023 निकालाची प्रतीक्षा लागली होती, अखेर राज्य सीईटी सेल मार्फत निकाल जाहीर करण्यात आला आहे.

अखेर ! MHT-CET परीक्षेचा निकाल जाहीर होणार

MHT CET Result declared

शैक्षणिक वर्ष 2023 24 मधील Engineering, Pharmacy And Agriculture Degree Courses साठी MHT CET चे आयोजन दिनांक 9 मे ते 21 मे या कालावधीत राज्य सीईटी सेल मार्फत (PCM, PCB Group) साठी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. 

राज्य सीईटी सेल मार्फत निकालाची तारीख जाहीर करण्यात आली असून, दिनांक 12 जून 2023 रोजी सकाळी 11 वाजता अधिकृत वेबसाईटवर आपला निकाल पाहता येणार आहे. लिंक पुढे दिलेली आहे.

MHT-CET निकाल येथे पहा

  • प्रथम https://cetcell.mahacet.org/ या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • त्यानंतर, MHT CET-2023 टॅबवर जा.
  • MHT CET 2023 Result Link वर क्लिक करा
  • आवश्यक माहिती भरा आणि
  • MHT CET 2023 Result डाउनलोड करा

नवीन शैक्षणिक धोरण लागू लेटेस्ट न्यूज पहा
उच्च शिक्षणासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध येथे पहा

पुढील अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.
Previous Post Next Post