ISRO Chandrayaan 3 Live Link : संपूर्ण देशासाठी ऐतिहासिक क्षण; Chandrayaan 3 Live डायरेक्ट लिंक येथे पहा..

भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रयान - 3 मोहीम आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. 'Chandrayaan-3' हे उद्या (Landing Date) (दि. 23 ऑगस्ट) चंद्राच्या पृष्ठभागावर लँड करणार आहे. संपूर्ण देशासाठी हा एक अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण असणार आहे. तुम्हालाही Chandrayaan 3 Landing Live पाहण्याची संधी आहे. Chandrayaan-3 लँडिंगचे थेट Live प्रक्षेपण सर्वांना पाहता येणार आहे.

$ads={1}

ISRO Chandrayaan 3 Live Link

Indian Space Research Organisation (ISRO) चांद्रयान-3 च्या सॉफ्ट Landing चे Live प्रक्षेपण विद्यार्थ्यांना दाखविण्याबाबत आता संभाजीनगर (औरंगाबाद) विभागाने निर्णय घेतला असून, विभागीय आयुक्त कार्यालयाने परिपत्राक जारी केले आहे. 

विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्तीचा विकास व्हावा, वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित व्हावा, खगोलशास्त्राविषयी आवड निर्माण व्हावी या हेतूने औरंगाबाद विभागातील शाळांमधून ॲस्ट्रॉनॉमी (Astronomy) क्लब निर्माण करण्याची संकल्पना राबविण्यात येत आहेत.

Chandrayaan-3 Launch Date and Time

  1. Chandrayaan-3 Launch Date - 23 Aug 2023 (23.08.2023)
  2. Chandrayaan-3 Launch Time - 17:27 (सायंकाळी 5 वाजून 27 मी.)

चांद्रयान-3 (Chandrayaan-3) चे चंद्रावर यशस्वीरित्या लँडिंग करण्यात येणार असल्यासंबंधी आपणास माहिती आहे.  सदरचे लँडिंग पाहणे ही एक विद्यार्थ्यांसाठी  सुवर्णसंधी आहे. यामधून विद्यार्थी निश्चितच प्रेरणा घेऊन आपल्या संशोधनवृत्तीचा विकास साधतील, अशी अपेक्षा आहे. त्यादृष्टीने दि. 23.08.2023 रोजी सायं 5.20 मि. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो मार्फत चांद्रयान-3 च्या सॉफ्ट लॅडींगचे - लाईव्ह प्रेक्षेपण https://www.isro.gov.in/LIVE_telecast_of_Soft_landing.html द्वारे प्रक्षेपित केले जाणार आहे. सदरचे लाईव्ह प्रक्षेपण ऑनलाईनरित्या दाखविण्यासाठी शाळांना आवाहन करण्यात आले आहे.

चांद्रयान-3 रोव्हर लँडरवरून चंद्राच्या पृष्ठभागावर कसे उतरले ते येथे पहा...

ISRO Chandrayaan 3 Live Link

$ads={2}

ISRO Chandrayaan-3 Live Link Website - https://isro.gov.in
Chandrayaan 3 Live YouTube - https://youtube.com/watch?v=DLA_64yz8Ss
Chandrayaan 3 LiveFacebook - https://facebook.com/ISRO
DD National TV

Chandrayaan-3 New Update Video :  चांद्रयान-3 ने एक महत्वाचा टप्पा नुकताच दिनांक 17 ऑगस्ट 2023 पार पाडला आहे. Propulsion Module and the Lander Module हे एकमेकांपासून वेगळे झाले होते. आता Vikram lander हे चंद्राच्या पृष्ठभागाकडे प्रवास करत आहे. यादरम्यानचा Chandrayaan-3 Live Video पहा..

Previous Post Next Post