Chandrayaan-3 New Update Video : विक्रम लँडरमधून कसा दिसतोय चंद्र? 'चांद्रयान-3'ने पाठवला खास व्हिडिओ, पहा....

Chandrayaan-3 New Update Video :  चांद्रयान-3 ने एक महत्वाचा टप्पा नुकताच दिनांक 17 ऑगस्ट 2023 पार पाडला आहे. Propulsion Module and the Lander Module हे एकमेकांपासून वेगळे झाले होते. आता Vikram lander हे चंद्राच्या पृष्ठभागाकडे प्रवास करत आहे. यादरम्यानचा Chandrayaan-3 Live Video पहा..

$ads={1}

Chandrayaan-3 New Update Video

ISRO ने आपल्या ट्विटर (X) हँडलवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. प्रॉपल्शन मॉड्यूल पासून वेगळं होताच लँडर इमेजरने हा व्हिडिओ कॅप्चर केला आहे. सुमारे 30 सेकंदांचा हा व्हिडिओ आहे. यामध्ये चंद्राचा दक्षिण ध्रुवाजवळील भाग दिसत आहे.

त्याचबरोबर लँडर पोझिशन डिटेक्शन (Lander Position Detection Camera) कॅमेऱ्याने आणखी एक चंद्राचा आणखी व्हिडिओ घेतला आहे. दिनांक 15 ऑगस्ट रोजी हा Video रेकॉर्ड करण्यात आला होता. इस्रोने हे दोन्ही व्हिडिओ दिनांक 17 ऑगस्ट रोजी  शेअर केले आहेत.

तलाठी भरती हॉल तिकीट येथे डाउनलोड करा - डायरेक्ट लिंक

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट
कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याबाबत

सरकारी अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post