Chandrayaan-3 Latest Images Video: चांद्रयान-3 रोव्हर लँडरवरून चंद्राच्या पृष्ठभागावर कसे उतरले ते येथे पहा...

Chandrayaan-3 rover landed on the lunar surface from the lander : चांद्रयान-3 चे चंद्रावर यशस्वीपणे लँडिंग झाल्यानंतर लँडरमधून प्रज्ञान रोव्हर (Pragyan Rover) बाहेर पडतानाचा व्हिडिओ ISRO अर्थात भारतीय अंतराळ संस्थेनं जारी केला आहे. या रोव्हरनं चंद्राच्या पृष्ठभागावर फिरून माहिती घेण्यास सुरुवात केल्याची माहिती इस्रोनं ट्वीटर संदेशात दिली आहे.

$ads={1}

Chandrayaan-3 Latest Images

Chandrayaan-3 Latest Images

भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रयान - 3 मोहीम म्हणजे ('Chandrayaan-3') हे चंद्रावर यशस्वीपणे दि. 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर आता प्रज्ञान (Pragyan Rover) रोव्हरचं कार्य वेळापत्रकानुसार सुरु आहे. 

Chandrayaan-3 Latest Images

लँडर मोड्युल पेलोड करण्यात आलं असून, लँडर आणि रोव्हरवरील उपकरणं आता चंद्रावरील खनिजसाठ्याचा अभ्यास करणार आहेत, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी दिली. चंद्रावरचं हवामान आणि चंद्राच्या पृष्ठभागाविषयी तपशीलवार माहिती रोव्हरच्या माध्यमातून गोळा केली जाणार आहे.

Chandrayaan-3 Latest Images

चांद्रयान-3 रोव्हर लँडरवरून चंद्राच्या पृष्ठभागावर कसे उतरले ते येथे पहा

$ads={2}

कंत्राटी कर्मचारी लेटेस्ट न्यूज वाचा 
राज्यातील जुनी पेन्शन योजना संदर्भात महत्वाचा निर्णय लगेच पहा

मोठी अपडेट ! या नवीन नियमामुळे, ऑगस्ट चा पगार वेळेत होणार

 चांद्रयान-3 च्या सॉफ्ट लँडिंगचे थेट प्रक्षेपण 'इथे' पाहा..
विक्रम लँडरमधून कसा दिसतोय चंद्र? 'चांद्रयान-3'ने पाठवला खास व्हिडिओ, पहा

सरकारी अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post