Arogya Vibhag Bharti 2023: मोठी अपडेट! आरोग्य विभाग भरती महत्वाची जाहीर सूचना

Arogya Vibhag Bharti 2023: सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत गट क व गट ड संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत दिनांक २९ ऑगस्ट २०२३ रोजी पासून उमेदवारांची नोंदणी व ऑनलाईन अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. दुर्गम भागातील व इतर उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे निर्देशनास आले आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत गट क व गट ड संवर्गातील भरतीकामी सर्व प्रकारच्या उमेदवारांसाठी महत्वाची जाहीर सूचना जारी केली आहे.

$ads={1}

आरोग्य विभागात मेगा भरती, तब्बल 10000+ जागांसाठी जाहिरात

arogya-vibhag-bharti-2023

Maharashtra Arogya Vibhag Bharti 2023 : महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती 2023 अंतर्गत राज्यात तब्बल 10949 पदांची मेगा भरती जाहिरात दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, या सरळसेवा भरती मध्ये 60 प्रकारची विविध पदे भरण्यात येत आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे.

  1. आरोग्य विभाग भरती एकूण पदे : 10 हजार 949
  2. आरोग्य विभाग भरती गट क एकूण जागा : 6हजार 939 
  3. आरोग्य विभाग भरती गट ड एकूण जागा : 4 हजार 10

सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत Group C and Group D संवर्गातील भरतीकामी सर्व प्रकारच्या उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याकामी व ऑनलाईन शुल्क जमा करण्याकामी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता ज्या उमेदवारांनी अर्ज करण्याचे राहून गेले असेल त्यांना आता सुवर्णसंधी आहे. आरोग्य विभाग भरतीसाठी आता २९ सप्टेंबर २०२३ पर्यंत अर्ज करता येणार आहे.

Arogya Vibhag Bharti 2023

कृषी सेवक अभ्यासक्रम, जाहिरात PDF डाउनलोड करा
कर्मचाऱ्यांच्या कल्याणकारी उपाययोजनांना मंजुरी

सरकारी जॉब अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post