Ongc Recruitment 2023: ओएनजीसीमध्ये विविध पदांच्या तब्बल 2500 जागांसाठी भरती; जाहिरात तपशील सविस्तर पहा

Ongc Recruitment 2023: ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ONGC) महामंडळाने 2500 जागांसाठी अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी पदांची भरती सुरु केली आहे, यामध्ये 10 वी, 12 वी, पदवीधर आणि ITI पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत, तेव्हा अवश्य तुम्ही या संधीचा लाभ घेऊ शकता.

$ads={1}

ओएनजीसीमध्ये विविध पदांच्या तब्बल 2500 जागांसाठी भरती

Ongc Recruitment 2023

रिक्त जागांचा तपशील | ONGC Apprentice Vacancy 2023

  1. Central - 202
  2. Eastern - 593
  3. Mumbai - 436
  4. Southern - 378
  5. Western - 732
  6. Grand Total - 2500

महत्वाच्या तारखा

ongc recruitment 2023 last date

शैक्षणिक पात्रता

  1. ग्रॅज्युएट अप्रेंटिससाठी (Graduate Apprentice): उमेदवाराकडे संबंधित विषयातील पदवीधर पदवी (BA/ BCom/ BBA/ BE/ BTech) किंवा त्यास समतुल्य असणे आवश्यक आहे.
  2. डिप्लोमा अप्रेंटिससाठी (Diploma Apprentice): मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठाकडून संबंधित क्षेत्रात पात्रता प्रमाणपत्र/डिप्लोमा.
  3. ट्रेड अप्रेंटिससाठी (Trade Apprentice): उमेदवाराने संबंधित ट्रेडमध्ये इयत्ता 10/ इयत्ता 12 वी किंवा ITI कोर्स उत्तीर्ण केलेला असावा. अधिसूचनेत तपशीलवार पात्रता दिलेली आहे.
ONGC Apprentice Vacancy 2023
ONGC Apprentice Vacancy 2023

उमेदवारांना जाहिरातीमध्ये सविस्तर पात्रता निकष, निवड प्रक्रिया, रिक्त जागा तपशील, अर्ज प्रक्रिया, वयोमर्यादा आणि इतर माहिती वाचून पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज https://ongcapprentices.ongc.co.in/ongcapp/  या संकेतस्थळावर 1 सप्टेंबर 2023 ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत करता येणार आहे.

मोठी अपडेट! जिल्हा परिषद भरती परीक्षा वेळापत्रक जाहीर, जिल्हानिहाय वेळापत्रक

$ads={2}

ऑनलाईन अर्जhttps://ongcapprentices.ongc.co.in/ongcapp/

आरोग्य विभाग भरती महत्वाची जाहीर सूचना
Previous Post Next Post