राज्य मंत्रिमंडळ बैठक संपन्न, मंत्रिमंडळ निर्णय पहा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

cabinet-design

राज्य मंत्रिमंडळ बैठक संपन्न, मंत्रिमंडळ निर्णय पहा

संक्षिप्त मंत्रिमंडळ निर्णय खालीलप्रमाणे 

  1. राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना. मुलींना करणार लखपती. 
  2. सार्वजनिक खासगी भागीदारीतून उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी धोरण. मोठ्या प्रमाणावर खासगी गुंतवणूक जलविद्युतमध्ये येणार. 
  3. सांगली, अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालये
  4. पात्र माजी खंडकरी शेतकऱ्यांना १ एकरापेक्षा कमी जमीन मिळणार. 
  5.  फलटण ते पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग आता रेल्वे मंत्रालयातर्फे पूर्ण करणार
  6.  भोसला मिलिटरी स्कूलला नागपूर येथे जमीन

मंत्रिमंडळ बैठक : मंगळवार, दि.१० ऑक्टोबर २०२३

एकूण निर्णय 7 निर्णय


महिला व बालविकास विभाग
राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना मुलींना करणार लखपती
जलसंपदा विभाग

उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी धोरण
मोठी खासगी गुंतवणूक जलविद्युतमध्ये येणार

विधि व न्याय विभाग
सांगली,अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालये

परिवहन विभाग
फलटण ते पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग आता रेल्वे मंत्रालयातर्फे पूर्ण करणार

महसूल विभाग
भोसला मिलिटरी स्कूलला नागपूर येथे जमीन

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

विद्यापीठाच्या नावात औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर बदल करण्यास मान्यता
महसूल विभाग
पात्र माजी खंडकरी शेतकऱ्यांना १ एकरापेक्षा कमी जमिनीचे देखील वाटप होणार

कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! सेवेत नियमित आदेश जारी

Previous Post Next Post