महत्वाची बातमी! या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश

Emplyoee Promotion : जिल्हा परिविक्षा अधिकारी आणि या अनुषंगाने असलेल्या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत विभागाने तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

महत्वाची बातमी! या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश

emplyoee promotion

मंत्रालयातील दालनात महिला व बालविकास विभागातील जिल्हा परीविक्षा अधिकारी तसेच तत्सम संवर्गाच्या प्रश्नांबाबत आयोजित बैठकीत मंत्री कु. तटकरे बोलत होत्या. यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव, शासकीय परीविक्षा अधिकारी संघटना, पुणेचे अध्यक्ष सी.एम.बोंडे, सचिव विवियन सिल्वर उपस्थित होते.

हे ही वाचा - कंत्राटी कर्मचारी ताजे अपडेट पहा - सरकारी कर्मचारी लेटेस्ट न्यूज - जिल्हा परिषद परीक्षा नवीन वेळापत्रक पहा

मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, जिल्हा परीविक्षा अधिकारी व तत्सम संवर्गातील अधिका-यांच्या पदोन्नतीबाबत सामान्य प्रशासन आणि महिला व बालविकास विभागांचा सर्व अभ्यास करावा. जेणेकरून यावर निर्णय घेता येणे शक्य होईल.विभागाने हे काम प्राधान्याने करावे, अशा सूचना मंत्री कु. तटकरे यांनी बैठकीत दिल्या.

मोठी अपडेट! जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक जाहीर

आनंदाची बातमी! राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात 20% वाढ
दिवाळीपूर्वी कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी भेट!

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post