DTP Recruitment 2024 : महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत सरळसेवा भरती सुरू, जाहिरात पाहा

DTP Recruitment 2024 : महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे / कोकण / नागपूर / नाशिक / छत्रपती संभाजीनगर / अमरावती विभागातील कनिष्ठ आरेखक (गट-क) संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

DTP Recruitment 2024

पदांचा तपशील - रिक्त जागा, वेतनश्रेणी

  • एकूण जागा - १५८
  • संवर्ग -  गट-क
  • अनुरेखक - १२६
  • वेतनस्तर (अनुरेखक) : एस-०७,रु.२१७००-६९१०० अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते
  • कनिष्ठ आरेखक - २८
  • वेतनस्तर (कनिष्ठ आरेखक) - एस ०८, रु.२५५००-८११०० अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते

वेळापत्रक

  1. ऑनलाईन अर्ज सादर करणेचा कालावधी - दि.१८ ऑक्टोंबर, २०२४ रोजी ११:०० वाजलेपासून ते दि.१७ नोव्हेंबर, २०२४ रोजी २३:५९ वाजेपर्यत
  2. ऑनलाईन पध्दतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक - १८ नोव्हेंबर, २०२४ रोजी २३.५९ वाजेपर्यंत
  3. प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे, ऑनलाईन परीक्षेचा दिनांक - याबाबत www.dtp.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सूचना प्रसिध्द करण्यात येईल.

आवश्यक शैक्षणिक अहर्ता व इतर महत्वाचा तपशील पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर मूळ

अनुरेखक पदाची जाहिरात पाहा

कनिष्ठ आरेखक पदाची जाहिरात पाहा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांची मोठी भरती, जाहिरात येथे पाहा

MPSC मार्फत विविध पदांसाठी मोठी भरती; जाहिरात, ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक

आदिवासी विकास विभाग अंतर्गत 611 पदांची मोठी भरती, जाहिरात पाहा

अधिक माहितीसाठी : https://dtp.maharashtra.gov.in/af2024

ICDS अंतर्गत विविध रिक्त पदांची मोठी भरती सुरू, जाहिरात, ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक

अंगणवाडी मुख्यसेविका पदासाठी मोठी भरती ऑनलाईन अर्ज मूळ जाहिरात डायरेक्ट लिंक

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये भरघोस वाढ; परिपत्रक जारी

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now