ICDS Recruitment : आयुक्त, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अधिनस्त आस्थापनेवरील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड या संवर्गातील विविध पदांच्या तब्बल २३६ जागांसाठी भरती सुरु झाली असून, दहावी पास ते पदवीधारकांसाठी सुवर्णसंधी आहे, इच्छुक व पात्र उमेदवारांकडुन केवळ ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदांचा तपशील व रिक्त जागा
एकूण जागा - २३६
- संरक्षण अधिकारी, गट- ब (अराजपत्रित) २ पदे
- परिविक्षा अधिकारी, गट-क ७२ पदे
- लघुलेखक (उच्चश्रेणी), गट-क १ पद
- लघुलेखक (निम्नश्रेणी), गट-क २ पदे
- वरिष्ठ लिपीक सांख्यिकी सहायक, गट-क ५६ पदे
- संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट-क ५७ पदे
- वरिष्ठ काळजी वाहक, गट-ड ४ पदे
- कनिष्ठ काळजी वाहक, गट-ड ३६ पदे
- स्वयंपाकी, गट-ड ६ पदे
महत्वाच्या तारखा
- ऑनलाईन पध्दतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याचा सुरवात - दिनांक १४-१०-२०२४ दुपारी १५.०० वाजेपासून
- ऑनलाईन पध्दतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम - दिनांक १०-११-२०२४ रात्री २३.५५ वाजेपर्यंत
आवश्यक शैक्षणिक अहर्ता व वेतनश्रेणी
सदर सरळसेवा भरती प्रक्रियेशी संबधित सविस्तर जाहिरात व ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतची सुविधा महिला व बाल विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे च्या https://www.wcdcommpune.com या संकेतस्थळावर दिनांक १४-१०-२०२४ पासुन सरळसेवा भरती २०२४ या मथळयाखाली उपलब्ध करुन दिली आहे.
गुड न्यूज! आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचा वाढीव मोबदला मंजूर, शासन निर्णय जारी
उमेदवारांनी संपुर्ण जाहिरात काळजीपुर्वक वाचुन केवळ ऑनलाईन पध्दतीनेच अर्ज सादर करावेत. प्रस्तुत भरती प्रक्रियेकरीता केवळ उक्त संकेस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने भरलेला अर्ज व ऑनलाईन पध्दतीने भरण्यात आलेले परीक्षाशुल्क ग्राहय धरण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे सादर केलेले अर्ज/परीक्षा शुल्क ग्राहय धरण्यात येणार नाही.
अधिक माहितीसाठी : मूळ जाहीरात येथे पाहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी डायरेक्ट लिंक
अधिकृत वेबसाईट : https://www.wcdcommpune.com
Anganwadi Supervisor Bharti 2024
MPSC मार्फत विविध पदांसाठी मोठी भरती; जाहिरात, ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक
महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना विभागांतर्गत सरळसेवा भरती सुरू, जाहिरात पाहा
आदिवासी विकास विभाग अंतर्गत 611 पदांची मोठी भरती, जाहिरात पाहा
अंगणवाडी मुख्यसेविका पदासाठी मोठी भरती ऑनलाईन अर्ज मूळ जाहिरात डायरेक्ट लिंक
मतदार यादीत तुमचं नाव येथे पहा, नाव नोंदणीसाठी फॉर्म नंबर 6 डाउनलोड करा
महागाई भत्ता वाढला आता पगार किती? पाहा
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना भत्ता - येथे पाहा
महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान, अर्ज भरण्यापासून निकालापर्यंतचं संपूर्ण वेळापत्रक येथे पाहा