ग्रामीण डाक सेवक भरतीचा निकाल पहा

GDS Result 2023 : इंडिया पोस्ट अंतर्गत ग्रामीण डाक सेवक मध्ये शाखा पोस्टमास्टर Branch Postmaster (BPM) आणि सहाय्यक शाखा पोस्टमास्टर Assistant Branch Postmaster (ABPM) या पदांसाठी जाहिरात निघाली होती, या भरतीचा निकाल जाहीर झाला आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये पहिल्या यादीनुसार 3152 उमेदवारांची निवड झाली आहे. निकाल

  • These shortlisted candidates should get their documents verified through the Divisional Head mentioned against their names on or before 16/09/2023. [निवड झालेल्या उमेदवारांनी 16 सप्टेंबर 2023 पूर्वी पडाळणीसाठी उपस्थित राहावे]
  • The shortlisted candidates should report for verification along with originals and two sets of self attested photocopies of all the relevant documents.

ग्रामीण डाक सेवक भरतीचा निकाल पहा

अधिकृत वेबसाईट - https://indiapostgdsonline.gov.in/