Talathi Bharti Exam Date Update : मोठी अपडेट ! तलाठी भरती परीक्षेच्या तारखेबाबत जाहीर सूचना! सविस्तर वाचा...

Talathi Bharti Exam Date Update : राज्यातील तलाठी भरती 2023 साठी तलाठी पदाची परीक्षा सध्या राज्यामध्ये सुरु असून, परीक्षेच्या वेळापत्रकासंदर्भात एक महत्वाची जाहीर सूचना दिनांक 7 सप्टेंबर 2023 रोजी भूमी अभिलेख पोर्टल वर जाहीर करण्यात आली आहे, काय आहे? जाहीर सूचना सविस्तर वाचा..

Talathi Bharti Exam Date Update

$ads={1}

Talathi Bharti Exam Date Update

तलाठी भरतीसाठी प्रवेशपत्रे (Hall Ticket) जाहीर

तलाठी भरती परीक्षा TCS कंपनीमार्फत होत असून, सदरची परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रात 3 सत्रामध्ये 19 दिवस होत आहे. मोठ्या प्रमाणावर परीक्षार्थी यांची संख्या असल्याने तसेच Cyber Security ची खबरदारी म्हणून तसेच ऑनलाईन गैरप्रकार, अनुचित प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या कारणाने परिक्षेचे प्रवेश पत्र (Talathi Bharti Hall Ticket) परीक्षेच्या तारखेच्या 3 दिवस आधी प्रत्येक परीक्षार्थी यांच्या Login Id वर उपलब्ध केले जाईल याची कृपया नोंद घ्यावी. असे प्रसिद्धी पत्रकान्वये कळविण्यात आले आहे.

तलाठी भरती परीक्षा निकाल 2023 - कट ऑफ येथे पहा

तलाठी हॉल तिकीट 2023 कसे डाउनलोड करावे? | How to Download Talathi Hall Ticket 2023?

तलाठी प्रवेशपत्र (हॉल तिकीट) 2023 डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप Follow करा.
  1. सर्वप्रथम E-Mahabhumi च्या अधिकृत वेबसाईट वर जा (Hall Ticket Download डायरेक्ट लिंक खाली दिलेली आहे.)
  2. तलाठी भरती 2023 फॉर्म भरतांना तुम्हाला मिळालेला Login ID आणि Password टाकून लॉग इन करा.
  3. आता पदाच्या समोरच्या Eye या बटनावर क्लिक करा.
  4. आता तुम्हाला तुमचे तलाठी प्रवेशपत्र (Talathi Hall Ticket 2023) दिसेल.
  5. आता Talathi Hall Ticket Download करा.
$ads={2}

तलाठी भरती हॉल तिकीट येथे डाउनलोड करा - डायरेक्ट लिंक

Previous Post Next Post