राज्यातील रोजंदारी कर्मचारी शासन सेवेत कायम - शासन निर्णय येथे डाउनलोड करा

महाराष्ट्र राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्याबाबत अखेर शासनाने शासन निर्णय जारी केला आहे, राज्यातील विविध नगरपरिषदांमध्ये रोजंदारी म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायम करण्याबाबतचा शासन निर्णय दिनांक 31 ऑगस्ट 2023 रोजी निर्गमित केला आहे, त्यामळे रोजंदारी कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यातील रोजंदारी कर्मचारी शासन सेवेत कायम - शासन निर्णय येथे डाउनलोड करा