महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDC भरती - जाहिरात, ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) आस्थापनेवरील गट अ, ब आणि क संवर्गातील तब्बल 34 पदांच्या एकूण 802 पदांसाठी जाहिरात (Notification) प्रसिद्ध करण्यात आली आहे. दिनांक 2 सप्टेंबर पासून ऑनलाईन अर्ज सुरु झाले असून, 25 सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे, खूप वर्षांनतर ही सरळसेवा पदभरती होत आहे. त्यामुळे इच्छुक व पात्र उमेदवारांनी या संधीचा जरूर लाभ घ्यावा.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ  MIDC भरती -  जाहिरात येथे डाउनलोड करा
 महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ  MIDC भरती ऑनलाईन अर्ज - डायरेक्ट लिंक येथे क्लिक करा
 महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ  MIDC भरती - शुद्धीपत्रक जाहिरात येथे डाउनलोड करा
अधिकृत वेबसाईट - www.midcindia.org
MIDC भरती महत्वाच्या लिंक - https://recruitment.midcindia.org/