स्वाध्याय उपक्रम SWADHYAY ( Student WhatsApp based Digital Home Assessment Yojana)

 स्वाध्याय SWADHYAY ( Student WhatsApp based Digital Home Assessment Yojana)

Swadhyay

SCERT SWADHYAY 2021
विभाग/जिल्ह्यानुसार SCERT SWADHYAY Whatsapp No/Link ?

महाराष्ट्र राज्यातील इ. १ ली ते इ. १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षण विभागातर्फे स्वाध्याय SWADHYAY ( Student WhatsApp based Digital Home Assessment Yojana). या योजनेचे सादरीकरण दि. ०३ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ११.३० वाजता मा. प्रा.वर्षाताई गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण विभाग यांच्या उपस्थितीत झाले. प्रत्येक  आठवड्यामध्ये स्वाध्याय अंतर्गत मराठी, उर्दू आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी दोन विषय उपलब्ध होते. सोबतच विद्यार्थ्यांसाठी SWADHYAY मध्ये UDISE बंधनकारक करण्यात आले आहे.

Shrikrishna Janmashtami | श्रीकृष्ण जन्माष्टमी  येथे वाचा..

SWADHYAY उपक्रमाच्या १८ व्या आठवड्यात सगळ्यात अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग दिसून आला. त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातून - २५,५७,७०८ विद्यार्थ्यांनी स्वाध्याय उपक्रमात सहभाग घेतला आहे. सध्या स्वाध्याय उपक्रमाचा १९ आठवडा सुरू आहे. आता UDISE निवड अनिवार्य झाला आहे. कृपया शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांनसोबत शाळेचा UDISE नंबर शेअर करावे. जेणेकरून विद्यार्थी स्वाध्याय उपक्रमात सहभाग घेऊ शकेल.

 

कोरोना संकट मराठी निबंध

१९ व्या अठवड्या मध्ये SWADHYAY वर उपलब्ध असणार आहे.

माध्यम - मराठी आणि Semi - English

विषय - विज्ञान आणि मराठी (भाषा )

मध्यम - Urdu/ उर्दू

विषय - विज्ञान आणि Urdu/ उर्दू (भाषा )

टीप - १ ली ते ५ वी प्रत्येक विषयाचे ७ प्रश्न आणि ६ वी ते १० वी प्रत्येक विषयाचे १० प्रश्न असतील.

 

स्वाध्याय उपक्रमात सहभाग होण्यासाठी खालीलप्रमाणे रजिस्ट्रेशन करून अधिकाधिक सराव करावा.

१. आपल्या स्मार्टफोन मध्ये 8595524519 हा नंबर SCERT Swadhyay या नावाने save करा.

२. सेव्ह केलेल्या नंबरवर hello किंवा नमस्ते/ Namaskar असा मेसेज टाईप करा. किंवा खालील लिंक वर क्लिक करून hello किंवा नमस्ते/ Namaskar असा मेसेज टाईप करा.

३. लिंक- https://wa.me/918595524519?text=Namaskar

४. त्यांनतर आपल्याला auto chat पद्धतीने मेसेज येईल. त्याची उत्तरे द्यावी.

५. उदा. आपले माध्यम निवडा, विद्यार्थी पूर्ण नाव , शाळेचा यु डायस कोड , इयत्ता याप्रमाणे प्रश्नांची उत्तरे देवून स्वाध्याय सुरु करता येईल.

६. दुसरा विद्यार्थी नोंदणी, इयत्ता किंवा माध्यमबदल निवडणे असेल तर पुन्हा hello किंवा नमस्ते/ Namaskar असा मेसेज टाईप करा. आणि पुन्हा आपल्याला सराव सुरु करता येईल.

अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त स्वाध्याय उपक्रमात सहभागी करून घ्यावे जेणेकरून विद्यार्थ्यांचा सराव होण्यास मदत होईल.

आपण आपल्या शाळेतील किती? विद्यार्थ्यांनी स्वाध्याय उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. याबद्दलची माहिती आपण घेऊ शकतो यासाठी खालील swadhyayschooldb  या वेबसाईटवर आपण बघू शकतो.

यासाठी खालील लिंक

http://bit.ly/swadhyayschooldb

 या लिंकवर क्लीक केल्यानंतर अशा प्रकारचा डॅशबोर्ड आपल्यासमोर दिसेल. त्याठिकाणी 


Block 

या टॅब मध्ये आपल्या तालुक्याचे नाव टाईप करायचे आहे.


Grade

या टॅब मध्ये इयत्ता निवडायची आहे.


Medium 

या टॅब मधून आपल्या शाळेचे माध्यम निवडायचे आहे.उदा.मराठी, उर्दू,इंग्रजी


Week

या टॅब मध्ये आठवडा नंबर टाकायचा आहे. उदा. 18


अशा पद्धतीने आपण आपल्या शाळेचा रिपोर्ट बघून आपल्या शाळेतील किती विद्यार्थी सहभागी झाले आहेत या बद्दलची माहिती आपण या लिंक द्वारे बघू शकतो आणि पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचा हो लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू शकतो.


बालदिवस सप्ताह निकाल


EduNews या शैक्षणिक वेबसाईटवरील ताज्या घडामोडी सोबत अपडेट राहण्यासाठी whatsapp Group join करा.

Edu News
Edu News या Telegram चॅनेल वर आपणास शालेय शिक्षणासंबंधीत सर्व शैक्षणिक बातम्या (Educational News) वाचायला मिळतील.


Previous Post Next Post