शिक्षक बदली सुधारित शासन निर्णय - Shikshak Badli GR Download

Shikshak Badli GR 2023 : राज्यातील शिक्षकांची जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा (ZP School Teacher Transfer) बदली प्रक्रिया ही Teacher Transfer Management System या संगणकीय प्रणालीमार्फत Online Teacher Transfer Portal (OTT) द्वारे राबविण्यात येत आहे, या वर्षातील शिक्षक बदली धोरणामध्ये जवळपास 26 प्रकारच्या सूधारणा सुचविण्यात आल्या आहेत, शिक्षक बदली संदर्भात महत्वाचे शासन निर्णय (Shikshak Badli GR)  तुम्हाला येथे Download करता येणार आहे.

शिक्षक बदली शासन निर्णय | Shikshak Badli GR 2023

Shikshak Badli GR Download

जिल्हा परिषदे अंतर्गत गट क (Class-3) व गट ड (Class-4) कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत 2014 व 2015 च्या शासन निर्णयानुसार धोरण निश्चित केलेले आहे. सदर धोरणानुसार जिल्हा परिषदे अंतर्गत कार्यरत असणाऱ्या शिक्षकांच्याही जिल्हांतर्गत बदल्या करण्यात येत होत्या. 

परंतु शिक्षक संवर्गाची मोठी संख्या, त्यांचे इतर संवर्गापेक्षा असलेले कामाचे भिन्न स्वरुप लक्षात घेऊन, त्यांच्या बदलीबाबत स्वतंत्रपणे वेगळयाने विचार करावयाची बाब शासनस्तरावर करण्यात आली.

जिल्हा परिषद शिक्षकांच्या आनंतरजिल्हा बदलीचे सुधारित धोरण - शासन निर्णय (2024)

जिल्हा परिषद शिक्षकांच्या आनंतरजिल्हा बदलीचे सुधारित धोरण - शासन निर्णय (2023)

शिक्षक बदली संपूर्ण प्रक्रिया येथे पहा

त्यानुसार शिक्षक संवर्गाचे नव्याने बदली धोरण निश्चित करताना शिक्षकांना केंद्रबिंदू मानून तसेच त्यांना काम करीत असताना उदभवणाऱ्या अडी-अडचणी विचारात घेऊन शिक्षकांचे बदली धोरण 2017 च्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आले होते. 

शिक्षक बदली सुधारित धोरण शासन निर्णय - 

परंतु त्यामध्ये सुधारणा करून आता सध्या 7 एप्रिल 2021 (Shikshak Badli GR 2021) च्या शासन निर्णयानुसार जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया Online Teacher Transfer Portal या ऑनलाईन संगणक प्रणाली (Teacher Transfer Management System) द्वारे राबविण्यात येत आहे.शिक्षक बदली जिल्हांतर्गत 'कार्यमुक्ती' आदेश शासन निर्णय

Shikshak Badli GR 2022


शिक्षक बदली संदर्भातील इतर महत्वाचे शासन निर्णय 


Previous Post Next Post