शालेय शिक्षण व क्रीडा विभाग - शासन निर्णय

केंद्र व राज्य शासनाच्या मार्फत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाअंतर्गत राज्यांमध्ये विविध स्तरावर सरकारी योजना राबवल्या जातात. शिक्षण, शिक्षक प्रशिक्षण, विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सोयी सवलती, पालक तसेच शिक्षण क्षेत्रातील सर्व घटक तसेच शैक्षणिक उपक्रम, कार्यक्रम  सरकारी योजना व धोरणांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्याकरिता शालेय शिक्षण विभागा मार्फत शासन निर्णय व परिपत्रक काढण्यात येते. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी या निर्णयाचा उपयोग होत असतो. याठिकाणी वेळोवेळी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासनाने निर्गमित केलेले महत्वाचे शासन निर्णय आपल्याला उपलब्ध करून देण्यात येत आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग - शासन निर्णय

अ.क्र. विषय PDF
1. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मानधन वाढ Download
2. दिव्यांग संदर्भात - शासन निर्णय Download
3. पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ Download
4. सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन CCE Download
5. राजीव गांधी अपघात विमा योजना (GR/Form)  Download
6. निपुण भारत मिशन कार्यक्रम   Download
7. वेतन अनुदान शासन निर्णय    Downloadआणखी वाचा
महत्वपूर्ण बातम्या

शैक्षणिक अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.


Previous Post Next Post